Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई प्रवीण चौधरी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्राचार्यांसोबत चर्चा सुरू असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 12:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपायाची आत्महत्या
  • प्राचार्यांशी चर्चा सुरू असताना चौथ्या मजल्यावरून उडी
  • रामनगर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
डोंबिवली: डोंबिवली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून आपले जीवन संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कॉलेज परिसरासह डोंबिवली शहरात खळबळ उडाली आहे. प्रवीन चौधरी (वय ४२) असे मृत शिपायाचे नाव आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील प्रगती कॉलेजमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण चौधरी हे आपल्या आई- वडिलांसह कॉलेजमध्ये प्राचार्यांशी काही कारणास्तव चर्चा करण्यासाठी आले होते. प्राचार्यांच्या कार्यालयात चर्चा सुरू असताना अचानक त्यांनी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीकडे धाव घेतली आणि काही क्षणातच त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या अचानक घडलेल्या घटनेने एकाच गोंधळ उडाला. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

धक्कादायक ! नगरसेवकाच्या वाहनचालकाचे फिल्मी स्टाईल अपहरण; तोंड दाबून गाडीत कोंबलं अन् नंतर…

चर्चे दरम्यान राग आणि..

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रवीण चौधरी (42) हे ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात राहत होते. ते गेल्या काही र्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचा स्वभाव तापत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कामाच्या वर्तनाबाबत कॉलेज प्रशासनाकडून यापूर्वीही त्यांना अनेकदा समज देण्यात आली होती. या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना कॉलेजमध्ये बोलावण्यात आले होते. चर्चेदरम्यान प्रवीण यांना अचानक राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

डोंबिवलीमध्ये माणुसकीला काळिमा! मदतीच्या बहाण्याने समोर आला आणि अपघातग्रस्त तरुणाला लुटला

डोंबिवली येथून एक मसणूकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा अपघात झाला, त्यात तो जखमी झाला. त्यावेळी जखमीला रिक्षातून हॉस्पिटलला घेऊन जात असतांना सोबत असलेल्या व्यक्तीने जखमीला लुटल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbra Firing: मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; एक आरोपी अटकेत

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव काय?

    Ans: प्रवीण चौधरी (वय 42) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगरमधील प्रगती कॉलेजमध्ये ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येचे प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: कामाच्या वर्तनाबाबत चर्चा सुरू असताना रागाच्या भरात त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Dombivali crime shocking a library clerk ended his life by jumping from the fourth floor of a college what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • crime
  • Dombivali
  • Dombivali Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.