Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; हॉटेल चालकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Dombivli Crime: डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून निघून आलेल्या मुलीला मदतीचे आणि नोकरीचे आमिष दाखवत हॉटेल चालकासह तिघांनी निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 04:53 PM
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; हॉटेल चालकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; हॉटेल चालकासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • मदतीच्या बहाण्याने जिंकला विश्वास
  • नोकरीचे आमिष दाखवत अल्पवयीनवर सामूहिक अत्याचार
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एकाला अटक
Dombivli Crime News Marathi: डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 22 वर्षीय हॉटेल चालकाला अटक केली असून अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भाऊजाईसोबत वाद झाल्यानंतर घर सोडले

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी भाऊजाईसोबत झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली होती. ती बदलापूर-कटई मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी पोहोचली. तिच्याकडे पैसे नसल्याचे लक्षात आल्यानंतर हॉटेल चालकाने तिला अन्न देत मदतीच्या नावाखाली तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.

RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

नोकरी आणि राहण्याचे आमिष

मुख्य आरोपी अंगूर सिंह (22) याने परिसरातील आणखी दोन अल्पवयीन मुलांशी तिची ओळख करून दिली. मुलीने घरातून निघून आल्याची माहिती दिल्यानंतर, तिला नोकरी मिळवून देतो आणि राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवून तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले.

निर्जनस्थळी सामूहिक अत्याचार

पोलिसांच्या माहितीनुसार, त्या निर्जन ठिकाणी तिघांनी मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी तिला रस्त्यावर सोडून तेथून पळ काढला. पीडित मुलगी कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर काही नागरिकांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान तिने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात यापूर्वीच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला.

एकाला अटक, दोघे बालआरोपी ताब्यात

तपासादरम्यान पोलिसांनी हॉटेल चालक अंगूर सिंह याला अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असून, इतर दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर केले जाणार आहे.

पोलिसांचा पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत असून, सर्व पुरावे, घटनाक्रम आणि आरोपींची भूमिका याची सखोल चौकशी सुरू आहे. अंगूर सिंहला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार असून, इतर दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Web Title: Dombivli minor gang rape case hotel owner arrested manpada police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • crime
  • Dombivli
  • police

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.