Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न

Lucknow Crime : हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर, घटना भोपाळच्या ट्विशा शर्मा प्रकरणाशी मिळती जुळती असल्याने देशात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. सहा महिन्यांआधी लग्न झालेल्या श्वेता सिंहने गळफास घेत आत्महत्या केली. महागडे गिफ्ट्स आणि हुंड्यासाठी तिचा सासरच्यांकडून छळ केला जात असल्याची माहिती आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 11:16 AM
ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न

ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर काही महिन्यांतच घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
  • मृत्यूपूर्वी सर्व काही सामान्य दिसत असताना अचानक आलेल्या फोनमुळे संशय अधिक गडद झाला.
  • माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर मानसिक छळ आणि दबावाचे गंभीर आरोप केले आहेत.
देशात हुंडाबळीची प्रकरणे झपाट्याने वाढत असून मागील काही काळापासून ट्विशा शर्मा प्रकरण भरपूर गाजलं. लग्नाच्या काही महिन्यांतच आत्महत्या करणाऱ्या ट्विशा शर्मा प्रकरणात हुंडा हे प्रमुख कारण समोर आलं. यानंतर आता अशीच एक घटना लखनाैच्या ठाकुरगंज परिसरातून समोर आली आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच नवविवाहितेने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर या घटनेला ट्विशा शर्मा प्रकरणाशी जोडले जात आहे.

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…

लखनाैच्या काशी विहार काॅलेनीत राहणाऱ्या २९ वर्षीय श्वेत सिंह हिचा मृतदेह सोमवारी तिच्या सासरच्या घरी आढळला. तिने गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपवल्याची माहिती आहे. यानंतर श्वेताच्या माहेरी घटनेची माहिती देण्यात आली ज्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. श्वेताचे आई-वडिला आणि भावाने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आणि तिची हत्या करण्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांनी श्वेताचा मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

माहितीनुसार, ठाकूरगंजमधील विश्वनगर मल्हाई टोला येथील रहिवासी श्वेता सिंह हिचे लग्न २२ नोव्हेंबर २०२५ रोजी काशी विहार येथील रहिवासी शिवम सिंग याच्याशी झाला होता. शिवम एका लॅबमध्ये काम करत होता. श्वेताच्या वडिलांनी आरोप केला की, श्वेताच्या सासरची मंडळी हुंडा आणि महागड्या सामानासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.

घटनेने संशयास्पद वळण तेव्हा घेतले जेव्हा सर्व घटनेचा कार्यकाळ एकत्र जोडण्यात आला. खरंतर आत्महत्येपूर्वी संपूर्ण परिस्थिती नाॅर्मल होती. आईची तब्बेत बरी नसल्याने श्वेता आदल्या शनिवारी हाॅस्पिटलमध्ये आईला भेटायला गेली. आईची विचारपूस करुन ती घरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सासरकडून फोन आला की श्वेताने गळफास घेत आत्महत्या केली आहे. श्वेताच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, या घटनेमागे एक मोठा कट रचण्यात आला होता. कुटुंबियांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी माहेरचे घरी येण्याआधीच श्वेताचा मृतदेह खाली आणला आणि मग घाईघाईत त्याला केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले.

धक्कादायक ! धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही काढला अन्…

श्वेताच्या बहिणीने सांगितले की, रविवारी जेव्हा फोनवर तिचे श्वेताबरोबर संभाषण झाले तेव्हा श्वेता तिला तणावात वाटली नाही. दरम्यान श्वेताच्या वडिलांकडून आता ठाकुरगंज पोलिस ठाण्यात हुंडाबळीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून रोपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल ज्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

 

 

Web Title: Dowry death case lucknow similar to twisha sharma case sparks debate crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • crime news
  • Dowry Prevention Act
  • Lakhnow
  • Suicide case

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.