Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक्स-गर्लफ्रेंडसह मैत्रिणीच्या 6 महिन्याच्या बाळाची गळा चिरून हत्या, नेमकं प्रकरण काय?

एका व्यक्तीने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने गर्भपात केल्याचा संशयातून एक्स-गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीच्या सहा महिन्याच्या बाळाची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 10, 2025 | 12:37 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडने गर्भपात केल्याचा संशयातून एक्स-गर्लफ्रेंड आणि तिच्या मैत्रिणीच्या सहा महिन्याच्या बाळाची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी बुधवारी आरोपीला याला उत्तराखंडच्या हल्दवानी येथून अटक केली आहे. आरोपीच्या एक्स-गर्लफ्रेंडचा नाव २२ वर्षीय सोनल आर्या असे आहे. आरोपीचे नाव २३ वर्षीय निखील कुमार असे आहे. सोनल आर्याच्या मैत्रिणीचा नाव रश्मी देवी असे आहे.

Love Jihad : आधी हनुमान चालीसा आणि शिव स्त्रोत वाचून जिंकला विश्वास, नंतर धर्मांतर करण्यासाठी धमकी

गर्भपाताचा संशय

पोलिसांनी सांगितले की, आरोपीला संशय होता की २२ वर्षीय आर्यावर दुर्गेश कुमार याने प्रभाव टाकला. दुर्गेश कुमार हा आर्याच्या मैत्रिणीचा नवरा आहे. आर्या गेल्या काही दिवसांपासून राहत होती. तर निखील हा फूड डिलीव्हरी एजंट म्हणून काम करतो. नुकतेच ती गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म देण्याबाबत निर्णय घेतला. निखिलचे मत होते की तिने गर्भपात हे दुर्गेशच्या मदतीने केले. त्यामुळे तो मंगळवारी दुर्गेशच्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानातून एक सर्जिकल ब्लेड घेऊन आला आणि दोघांची हत्या केली.

याआधीही राहिली गर्भवती

पोलिसांनीही संगीतले की, प्राथमिक तपासानुसार आर्या आणि निखिल यांची भेट उत्तराखंड मधील हल्दवानी येथे २०२३ मध्ये झाली होती. ती गर्भवती राहिली आणि तिने २०२४ मध्ये बाळाला जन्म दिले आणि त्या बाळाला उत्तराखंडमध्ये विकले. त्यानंतर ते वझिराबाद येथे एकत्र राहू लागले. बुधवारी आर्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की ती निखिल याच्या छळाला कंटाळली होती आणि त्याला जानेवारीमध्ये सोडून दिले होते.२४ जून रोजी तीने सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती.

यवतमाळ हादरलं! कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला सिलेंडर

यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीमध्ये कौटुंबिक वादातून कडाक्याचं भांडण झाला. या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून निर्घृण हत्या केली. मृतकाचे नाव इंद्रकला विजय जयस्वाल (वय अंदाजे 38) असे आहे. आरोपी पतीचं नाव विजय जयस्वाल असं आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून यवतमाळ जिल्हा हादरला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यात भरदिवसा घरफोड्या; 3 फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला

Web Title: Ex girlfriend and friends 6 month old baby murdered by slitting their throats whats the real story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • crime
  • delhi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
3

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.