• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Fatal Tractor Accident On Karad Ratnagiri Highway

कराड-रत्नागिरी महामार्गावर ट्रॅक्टरचा भीषण अपघात; वाहनावरील नियंत्रण सुटले अन्…

पुलाचा कठडा कोसळून ट्रॅक्टर व ऊसाने भरलेली ट्रॉली खाली सुमारे ५० ते ६० मीटर खोल असलेल्या ओढ्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, ट्रॅक्टर कठड्यात अडकून राहिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 06, 2025 | 01:42 PM
तुळसण पुलावर ऊसवाहतूक ट्रॅक्टरचा भीषण अपघात

तुळसण पुलावर ऊसवाहतूक ट्रॅक्टरचा भीषण अपघात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : कराड-रत्नागिरी महामार्गावरील ओंड-उंडाळे दरम्यान असलेल्या तुळसण पुलावर शुक्रवारी (दि.5) सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा भाग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव शर्थीने वाचला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स लि. रयत युनिट सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर तुळसण पुलावर आल्यानंतर अचानक ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटला. यामुळे धडधडत्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने प्रयत्न केले, परंतु तोपर्यंत ट्रॅक्टर पुलाच्या कठड्याला धडकून अर्धवट लटकलेल्या अवस्थेतच थांबला. काही क्षणातच अपघात एखाद्या थरारपटातील दृश्याप्रमाणे भीषण चित्र निर्माण करणारा ठरला.

हेदेखील वाचा : गाडीचा स्पीड अन् मृत्यू…, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघात, हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात शरीराचे दोन तुकडे

दरम्यान, पुलाचा कठडा कोसळून ट्रॅक्टर व ऊसाने भरलेली ट्रॉली खाली सुमारे ५० ते ६० मीटर खोल असलेल्या ओढ्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, ट्रॅक्टर कठड्यात अडकून राहिला आणि चालकाने शांतपणे बाहेर पडत स्वतःचा जीव शर्थीने वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. या अपघातामुळे तुळसण पुल परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

देवदर्शनाहून परतताना अपघात; दाम्पत्याचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, तिरुपती येथून देवदर्शन करून परत येत असताना बारामतीतील दांपत्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ३) पहाटे घडली. अनिल सदाशिव जगताप (वय ५०) व वैशाली सदाशिव जगताप (वय ४५) असे या अपघातात मयत झालेल्या  दांपत्याचे नाव आहे. या भीषण अपघातात त्यांची मुले अथर्व (वय २४) व अक्षता (वय २०) यांना देखील गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर हुबळीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Accident News: तिरुपतीवरून येताना दांपत्यावर काळाचा घाला; ट्रकने अचानक ब्रेक दाबला अन् कार…

Web Title: Fatal tractor accident on karad ratnagiri highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Accident News

संबंधित बातम्या

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी
1

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी

मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
2

मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

शाळेमध्ये टिळा लावून जावे की नाही; गणवेशाचे उल्लंघन म्हणत लंडन स्कूलचा हिंदू विद्यार्थ्यांला धक्का

Jan 23, 2026 | 01:12 AM
भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

Jan 23, 2026 | 12:30 AM
WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

WPL 2026: UPW vs GG हरण्याच्या हॅटट्रिकनंतर गुजरात जाएटंसने उघडले खाते, UP वॉरियर्ससमोर प्ले ऑफ प्रवेशाचे आव्हान

Jan 22, 2026 | 11:39 PM
Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Nuclear Wepons बनवणं ठरतंय विध्वंसक? युद्धाविना लाखो लोकांचा नाहक बळी, पाहा काय सांगतोय अहवाल

Jan 22, 2026 | 11:23 PM
‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

Jan 22, 2026 | 10:12 PM
Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Jan 22, 2026 | 09:43 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

Jan 22, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.