Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

Punjab Crime : पत्नीच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्त सैनिकाने आपले दुसरे लग्न केले. पण त्यांचा मुलगा या लग्नाला तयार नव्हता. यावरुनच त्याच्यांत एक मोठे भांडण झाले ज्यात वडिलांनी गोळी झाडून मुलाची हत्या केली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 12, 2026 | 12:00 PM
दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या लग्नाच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलामध्ये सतत वाद होत होते.
  • संतापाच्या भरात वडिलांनी मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
  • मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनीही स्वतःचे आयुष्य संपवले.
पंजाबच्या न्यू अगर नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेसोबतच्या संबंधावरुन बाप आणि मुलामध्ये वाद निर्माण झाला होता. या वादाचे पुढे जाऊन गंभीर गुन्ह्यात रुपांतर झाले आणि वडिलांनी पोटच्या मुलाची गोळी झाडून हत्या केली. वडिल ६६ वर्षीय निवृत्त लष्करी कॉन्स्टेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:चही आयुष्य संपवून टाकलं. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात पार पडला बालविवाह; १५ वर्षीय मुलीचे लग्न, ३५ जण आले गोत्यात

या प्रकरणाचा सखोल तपास आता पोलिस करत असून पोलिसांनी घटनेची माहिती दिली आहे. यानुसार आरोपी वडिलांचे नाव सुरिंदर सिंग असून पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने एका महिलेशी दुसरं लग्न केलं होतं. सुरिंदर यांचा मुलगा गुरशरण सिंग (३८) मात्र या लग्नाला खुश नव्हता. त्याने वडिलांच्या या दुसऱ्या लग्नाचा विरोध केला ज्यानंतर त्याच्यांत वाद होऊ लागले. शेजाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या लग्नावरुन वडिल आणि मुलामध्ये अनेकदा भांडणं होत होती.

पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री वडिल आणि मुलामध्ये दुसऱ्या लग्नावरुन मोठे भांडण झाले ज्याने पुढे जाऊन हिंसक वळण घेतले. रागाच्या भरात सुरिंदर सिंग यांनी त्यांच्यांकडे परवाना असलेली बंदूक बाहेर काढली आणि त्यांचा मुलगा गुरशरण आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडला. सुरिंदरने रस्त्यावर त्याचा पाठलाग केला आणि याचवेळी बंदुकीतून गोळी झाडून त्याने आपल्या मुलाची हत्या केली. गोळी लागताच गुरशरणचा जागीच मृत्यू झाला. यांनतर सुरिंदर घरी परतला आणि त्याने विषारी पदार्थांचे सेवन केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर उपचारादरम्यान सुरिंदर मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Pune Crime: “लग्न करतो” म्हणत घेतले लाखो रुपये, बदल्यात दिल्या नकली नोटा; पुण्यात तरुणीला २१ लाखांचा चुना

दरम्यान पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून वडील आणि मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तुल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. गुरशरण अविवाहित होता. तो एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या गुरशरणच्या दोन बहिणींना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title: Father kills son over second marriage dispute in punjab ex army man dies by suicide after shooting crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • crime news
  • Punjab
  • Suicide case

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.