Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

आगीत प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक, एसी आणि इतर उपकरणे जळून खाक झाली. ही घटना दुपारी उघडकीस आली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2026 | 01:02 PM
औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

औषध कंपनीच्या प्रयोगशाळेतच लागली आग; कॉम्प्युटर, एसीसह अनेक वस्तू जळून खाक

Follow Us
Follow Us:

नागपूर : रामदासपेठ परिसरातील कांचीपुरा येथे चार मजली इमारतीतील औषध कंपनीच्या प्रयोगशाळेत भीषण आग लागली. आगीत प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक, एसी आणि इतर उपकरणे जळून खाक झाली. ही घटना दुपारी उघडकीस आली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथील कांचीपुरा परिसरात सेंट्रल मॉलजवळील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ‘सेंट्रल सायंटिफिक कंपनी’ची प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेचे संचालक संजीव अरोरा आहे. शनिवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता प्रयोगशाळेत अचानक आग लागली. घटनेची माहिती कर्मचारी ऋतुजा चांदपूरकर यांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला दिली. सिव्हिल लाइन्स आणि त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राचे दोन बंब घटनास्थळी रवाना केले.

Hingoli Crime : प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

प्रयोगशाळेत विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ (केमिकल्स) असल्यामुळे आगीने मोठे स्वरूप धारण करण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे काही वेळातच आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीत प्रयोगशाळेतील कम्प्युटर, तीन एसी, रासायनिक द्रव्ये, विद्युत उपकरणे आणि अन्य साहित्य खाक झाले.

दोन ठिकाणी झाडे कोसळली

शहरात जोरदार वाऱ्यामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या. पहिली घटना सिद्धार्थनगर, टेका नाका परिसरातील गमदूर बिअर बारजवळ घडली. अचानक झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. माहिती मिळताच सुगतनगर अग्निशमन केंद्राचे अधिकारी सुनील डोकरे व पथकाने घटनास्थळी पोहोचून झाडाचे अवशेष हटवले.

शनिवारी सकाळी घडली दुसरी घटना

दुसरी घटना, फुटाळा वस्ती परिसरातील नामा हेअर सलूनजवळ शनिवारी सकाळी ७.३० वाजता घडली. येथेही झाड कोसळल्यानंतर सिव्हिल अग्निशमन दलाने कारवाई करत रस्त्यावरील अडथळा दूर केला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Chhattisgarh News : वाळू उत्खनन वादात भाजप नेत्याला फॉर्च्यूनर कारमध्ये जिवंत जाळलं, ३ जण जखमी

Web Title: Fire breaks out in pharmaceutical companys laboratory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Fire News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
1

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !
2

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !
3

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !
4

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.