• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Firing In Front Of Gurudwara In Nanded Nrka

नांदेडमध्ये गुरुद्वारासमोरच गोळीबार; पॅरोलवरील आरोपीवर झाडल्या गोळ्या, दोघे जखमी

गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार यास आठ गोळ्या लागल्या तर रवींद्र राठोड यास दोन गोळ्या लागल्या. गुरमितसिंग राजसिंग सेवादार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, तो नुकताच पॅरोलवर सुटला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 11, 2025 | 09:26 AM
पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल

पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल (File Photo)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नांदेड : नांदेड शहरातील प्रसिद्ध गुरुद्वारा परिसर सोमवारी गोळीबारीच्या घटनेने हादरला. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

हेदेखील वाचा : Rushiraj Sawant Update: 68 लाखांचं बील अन् बाबा रागावतील म्हणून…; ऋषिराजसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं?

शहरातील गुरुद्वारा गेट क्र. ६ भागात गुरमितसिंग राजसिंग सेवादार (वय ३५) व त्याचा मित्र रवींद्रसिंह दयालसिंह राठोड हे दोघेजण घराबाहेर थांबले होते. सोमवारी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार यास आठ गोळ्या लागल्या तर रवींद्र राठोड यास दोन गोळ्या लागल्या. गुरमितसिंग राजसिंग सेवादार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, तो नुकताच पॅरोलवर सुटला आहे.

गेट क्र. ६ परिसरात वाहन पार्किंगमध्ये थांबलेल्या एका चारचाकी वाहनाच्या काचातूनही एक गोळी आरपार झाली. पोलिसांना येथे रिकामे शेल सापडले आहेत. दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

पुण्यातही गोळीबाराची घटना

चाकणजवळील महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीच्‍या मालकावर दोन अज्ञात हल्‍लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि.२०) सकाळी घडली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवरून आले होते.  अचानक स्टील कंपनीच्या मालकासमोर येत फायरिंग केली. त्यानंतर आरोपींनी वराळे ते भांबोली या दिशेने पलायन केले आहे. उद्योजकांवर झालेल्‍या गोळीबाराची दखल वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांनी घेतली असून त्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

हेदेखील वाचा : Sindhudurg News: “कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा…’; शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामाबाबत काय म्हणाले नितेश राणे ?

Web Title: Firing in front of gurudwara in nanded nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
1

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा
2

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ
3

Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Fastag Annual Pass: कसा मिळेल नवा पास, किती होईल बचत? जाणून घ्या सर्वकाही

Fastag Annual Pass: कसा मिळेल नवा पास, किती होईल बचत? जाणून घ्या सर्वकाही

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या…! स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला पाठवा ‘या’ मराठमोळ्या शुभेच्छा

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या…! स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला पाठवा ‘या’ मराठमोळ्या शुभेच्छा

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

मृत्यूनंतर काय होते? कोमातून परतलेल्या महिलेने जगाला दिला धक्का , कोणीही न सांगितलेले रहस्य उघड!

मृत्यूनंतर काय होते? कोमातून परतलेल्या महिलेने जगाला दिला धक्का , कोणीही न सांगितलेले रहस्य उघड!

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

Ganpati Festival: “गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क…”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आवाहन

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

अलास्कातील ‘या’ लष्करी तळावर होणार ट्रम्प-पुतिन बैठक? काय आहे यामागचं खास कारण

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.