नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारियापुर येथील निवासी ३५ वर्षीय चंपी या तरुणाचं गावातील एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरु होत. मात्र काही दिवसात तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. यानंतर तरुणी चंपी पासून दूर राहू लागली. यामुळे चंपी खूप दुखी झाला होता. तो वारंवार तरुणीला भेटण्याचा प्रयत्न करीत होता.
सोमवारी दुपारी तरुणी किराणा घ्यायला जात होती. तरुणीला एकटं पाहून चंपी तेथे पोहोचला. तो तरुणीची छेड काढू लागला. तरुणीने विरोध केला. ती त्याला दूर सारत होती. मात्र तरुण जबरदस्तीने करीत होता. यादरम्यान तरुणीने जबरदस्ती तरुणीला किस करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने रागाच्या भरात तरुणाच्या जीभेचे तुकडेच केले.
ही घटना घडताच गावकऱ्यांना कळलं. ते तिथे दाखल झाले. गावकऱ्यांनी चंपी आणि त्याची तुटलेली जीभ घेतली आणि रुग्णालयात गाठलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी कानपूरच्या रुग्णालयात रेफर केलं आहे.
Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
धक्कदायक! जुगारात पत्नी “हरली”; सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार
उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आणि अमानुष अत्याचारांचे आरोप केले आहेत. विशेषत: तिच्या पतीने जुगार खेळताना पत्नीला ‘दाव’ म्हणून लावले आणि त्यात हरल्यानंतर ८ पुरुषांकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने पोलिसांकडे केला आहे. आरोपींमध्ये तिच्या सासऱ्यांसह दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले.
Ans: सुरज
Ans: १७
Ans: इमामवाडा






