Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी डोक्यात फावडा घातला, नंतर गळा आवळला आणि…..; पत्नीच्या प्रियकराने केली पतीची हत्या

पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 24, 2025 | 11:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दाम्पत्याला २ मुले देखील आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

परभणीच्या कुंभार पिंपळगाव येथील ज्वेलर्समध्येच चोरी; तब्बल 20 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

नेमकं काय घडलं?

एका विवाहित महिलेचे मागील अडीच वर्षांपासून एका पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंद होते. याबाबतची माहिती तिच्या पतीला समजताच त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. या कारणावरून त्यांच्यात अनेकवेळा भांडण झाले. मात्र तरीही पत्नीचे अनैतिक संबंध सुरूच होते. त्यामुळे अखेर मंगळवारी रात्री तिच्या प्रियकराच्या घरी पती गेला. तिथे गेल्यावर तिच्या पतीने त्याला विचारना केली. तुझे माझ्या पत्नीसोबत काय संबंध आहेत सांग. अनेकांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितले आहे. त्याला अशी विचारणा करून भांडू लागला. दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला आणि तो वाद विकोपाला गेला.

आरोपी तरुणाने घरातील फावडा घेतला आणि तो त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या डोक्यात घातला. एवढंच नव्हे तर तो मेल्याची खातरजमा करण्यासाठी त्याने त्या इसमाचा गळा आवळून खूनही केला. त्यांनतर आरोपीने मयत व्यक्तीला नवी मुंबईतील वाशी खाडी किनारी नेऊन फेकले. हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव अमीनुर आली मौला असे आहे. तो २२ वर्षाचा असून तो मूळचा कोलकाताचा रहिवासी आहे.

मृतदेह पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा या प्रेम प्रकरणाचा खुलासा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या २२ वर्षीय मुलाने महिलेला लग्नाचीही मागणी घातली होती, परंतु तिने त्याला लग्नास नकार दिला. त्याचा राग आरोपी तरुणाच्या मनात होता. तोच राग मनात धरून त्याने महिलेच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढाच नाही तर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने या इसमाचा मृतदेह चिखलात गाडून ठेवला आणि प्रेयसीला दोन करून तुझा नवरा घरी येणार नसल्याचेही सांगितले. पोलिसांनी अमीनुर अली मौला याला अटक केली असून न्यायालयासमोर त्याला हजर केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Dombivli Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी, १९ वर्षीय आरोपी अटकेत

 

Web Title: First he put a shovel in his head then he strangled him and wifes lover killed her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • crime
  • crime news in marathi
  • Navi Mumbai Crime
  • Vashi

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
3

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.