Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात

आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वसई कडून गणपतीपुळे कडे जाणारी ब्रेझा कार क्रमांक एम एच ०४ जे व्ही ७१९८ कारच्या चालकाचा कार वरील ताबा सुटुन भीषण अपघात झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2025 | 07:04 PM
Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात

Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात

Follow Us
Close
Follow Us:

तुरळ येथे कारला भीषण अपघातामध्ये एक ठार
वसईवरून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या कारला अपघात 
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झाला अपघात

चिपळूण: संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई गोवा महामार्गावर मराठवाडी फाटा येथे आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वसईवरून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या ब्रेझा कारचा रस्त्याच्या बाजूला लावलेला गार्डला धडकून भीषण अपघात झाला . यामध्ये चालक जागीच ठार झाला.

आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वसई कडून गणपतीपुळे कडे जाणारी ब्रेझा कार क्रमांक एम एच ०४ जे व्ही ७१९८ कारच्या चालकाचा कार वरील ताबा सुटुन भीषण अपघात झाला . कार रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी गर्डरमध्ये घुसून तो गर्डर चालक सलिम सुलतान खान(,वय ४६) रा . वसई यांच्या मांडीमध्ये घुसून चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला व जागीच गतप्राण झाला.

बाजूला बसलेला झोपेत असणारा त्याचा मित्र सुखविंदर संधू (वय ४६) रा मिरारोड हा किरकोळ जखमी झाला .अपघाताची खबर मिळताच आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे , रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण त्यांचे सहकारी , माजी सभापती कृष्णा हरेकर , बाबू कुंभार हे घटना स्थळी पोहचले तात्काळ या घटनेची खबर पोलिसाना देण्यात आली . सहायक पोलीस निरीक्षक विवेक साळवी ऱ्याच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींला उपचारासाठी सांगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मृत चालकाचे शव शवविच्छेदनासाठी सांगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे .

Web Title: Four wheeler accident in marathwadi on mumbai goa highway chiplun driver death marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • Chiplun

संबंधित बातम्या

Accident: यमुना एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे भीषण साखळी अपघात; वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू,43 जखमी
1

Accident: यमुना एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे भीषण साखळी अपघात; वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू,43 जखमी

‘चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे…’ अपघातात ‘या’ अभिनेत्रीचा चेहरा झाला होता विद्रूप; म्हणाली…
2

‘चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे…’ अपघातात ‘या’ अभिनेत्रीचा चेहरा झाला होता विद्रूप; म्हणाली…

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट
3

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…
4

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.