Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरूणाला नोकरीला लावतो म्हणाला अन् 16 लाखांना गंडा घातला; पोलिसांत गुन्हा दाखल

बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबड येथील एका पक्षाचे पदाधिकारी अरविंद देवलाल वानखडे, मुलगा श्रीकांत अरविंद वानखडे व मनीष मुरलीधर लंके (रा. बिर्ला गेट, अकोला) यांनी पारस औष्णिक वीज प्रकल्पात नोकरी लावून देतो म्हणून अब्दुल गुफरान अब्दुल गफ्फार (26, रा. खतीब कॉलनी, बाळापूर) याची 16 लाख 4 हजार 995 रुपयांची फसवणूक केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2024 | 03:08 PM
पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

अकोला : बाळापूर पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रात तरुणाला नोकरी देण्याचे आमिष दाखवून 16 लाख 4 हजार 995 रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 20) बाळापूर पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा : बदलापूर अत्याचार प्रकरण; सायबर सेलकडून 21 वर्षीय तरूणीला अटक

बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबड येथील एका पक्षाचे पदाधिकारी अरविंद देवलाल वानखडे, मुलगा श्रीकांत अरविंद वानखडे व मनीष मुरलीधर लंके (रा. बिर्ला गेट, अकोला) यांनी पारस औष्णिक वीज प्रकल्पात नोकरी लावून देतो म्हणून अब्दुल गुफरान अब्दुल गफ्फार (26, रा. खतीब कॉलनी, बाळापूर) याची 16 लाख 4 हजार 995 रुपयांची फसवणूक केली. आरोपींना नोकरीबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तर देऊन नोकरी लावून देण्यास व पैसे परत देण्यास चार वर्षांपासून टाळाटाळ केली.

अखेर अब्दुल गुफरान याने मंगळवारी (दि. 20) बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा: बदलापूर प्रकरण: आरोपीच्या वडीलांचा खळबळजनक दावा; अक्षयची वैद्यकीय तपासणीची मागणी

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता अकोल्यात तरूणाला नोकरीला लावतो म्हणत 16 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Web Title: Fraud with man with fake job promise incident in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 03:08 PM

Topics:  

  • crime news
  • Job Promise

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
2

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
3

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.