दुसऱ्या घटनेत जेलरोड येथील श्रीकांत रमेश पाटील व त्यांचा लहान भाऊ या दोघांना ऑगस्ट २०२० मध्ये रेल्वेत नोकरीचे बनावट पत्र दिले व त्यापोटी १६ लाख, ५० हजार रुपये घेऊन फसवणूक…
मयूर यालाही नोकरीसाठी पैसे द्यावे लागेल, असे सांगण्यात आले. ओळख मंत्रालयातील असल्याने दोघांनाही विश्वास बसला आणि त्यांनी त्यांनी पैशांची जुळवाजुळव करत पैसे एकत्रित केले.
आमच्या संस्थेमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा व गुंतवणूक केलेल्या, पैशांवर दहा टक्के परतावा मिळवा, असे आमिष संजीव मतसागर व त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवले.
बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबड येथील एका पक्षाचे पदाधिकारी अरविंद देवलाल वानखडे, मुलगा श्रीकांत अरविंद वानखडे व मनीष मुरलीधर लंके (रा. बिर्ला गेट, अकोला) यांनी पारस औष्णिक वीज प्रकल्पात नोकरी लावून…
वीज कंपनी किंवा पोस्ट खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अहमदनगर येथील बापलेकाने पाच लाख रूपयांना गंडवले. विजय बाबुराव काकडे व सॅम्युएल विजय काकडे अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत.
रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लुबाडणाऱ्या तीन भामट्यांना चिखली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. एक लाख रुपये उकळून या भामट्यांनी रेल्वे टीसीसह अन्य एका…