Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मित्रानेच मित्राची गळा आवळून केली हत्या; दोन महिन्यांनी झाला खुलासा

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात गळा आवळून मित्राला ठार मारल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. दोन महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2025 | 02:46 PM
CRIME (फोटो सौजन्य : PINTEREST)

CRIME (फोटो सौजन्य : PINTEREST)

Follow Us
Follow Us:

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात गळा आवळून मित्राला ठार मारल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. दोन महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली असून, याप्रकरणी तीन जणांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय प्रकरण?

पुण्यात गळा आवळून मित्राला ठार मारल्याचे समोर आले आहे. हे शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आले आहे. दोन महिन्यांनी खुनाला वाचा फुटली असून, याप्रकरणी तीन जणांना चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृतकाचे नाव आकाश सुनील साबळे (वय ३० रा. नागपाल रोड, चंदननगर) आहे तर शशिकांत मच्छिंद्र घोरपडे (वय ३४, रा. खुळेवाडी), रोहित आनंद मोरे (वय २३, रा. ताउजीनगर, वडगाव शेरी) आणि यश रघुनाथ डांगे (वय २१, रा. शुभंकर पार्क, केसनंद, थेऊर रस्ता, कोलवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार. आकाश साबळे आणि आरोपी हे दोघे चंदन नगरमधील हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच रागातून टोळक्याने आकाशाचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चौकशी अहवालासह शवविच्छेदन अहवालातून आकाराचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यादिवशी सोबत असलेल्या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ व १५ मार्चला घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तपासाला गती देत तिघांना अटक केली. पोलीस निरीक्षक स्वाती खेडेकर पुढील तपास करीत आहेत.

चिखलीत धारदार शास्त्राने वार करून एकाचा खून

पिंपरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हि घटना चिखलीतील कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव महेश चामे (रा. नवचैतन्य सोसायटी, चिखली, मूळ लातूर) असे आहे. सविस्तर बातमी…

चिखलीत धारदार शास्त्राने वार करून एकाचा खून, आरोपींचा शोध सुरु

 

Web Title: Friend strangled friend to death revealed after two months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • crime
  • Crime . Crime News
  • Pune

संबंधित बातम्या

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
1

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
2

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
3

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.