Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर…

गुजरातच्या भावनगर येथील आकाश पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात होता. त्याचदरम्यान मित्रामार्फत त्याची नागपुरातील काही व्यक्तींशी ओळख झाली. त्यांनी लग्न जुळवून देण्याचे आश्वासन दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2026 | 09:22 AM
अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर...

अविवाहित तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जायचे अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

नागपूर : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून अविवाहित तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन महिलांना अटक केली. टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या टोळीने त लग्नाचे आमिष दाखवत तरुणाकडून रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने उकळले.

याप्रकरणी तहसील पोलिसांनी राणी ऊर्फ कोमल पांडे (३१, रा. जरीपटका), नम्रता मालवीय (२१, रा. यशोधरानगर), शहनाज ऊर्फ गुड्डी शाहिद मो. अंसारी, (३६, रा. जरीपटका) आणि उज्ज्वला सोनटक्के (४१, रा. कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. टोळीतील इतर चार साथीदारांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या भावनगर येथील आकाश पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात होता. त्याचदरम्यान मित्रामार्फत त्याची नागपुरातील काही व्यक्तींशी ओळख झाली. त्यांनी लग्न जुळवून देण्याचे आश्वासन दिले. मुख्य आरोपी राणी ऊर्फ कोमल पांडे हिने आकाशची मेयो रुग्णालयाजवळ नम्रता मालवीय हिच्याशी ओळख करून दिली.

वधूच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आकाशला कोराडी परिसरातील घरात नेले. तेथे त्याला त्याच दिवशी विवाह लावून देता येईल, असे सांगितले. विवाहाच्या विधींसाठी रोख आणि दागिन्यांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून आकाशने एटीएममधून ७० हजार रुपये काढले आणि सोन्या-चांदीचे दागिने संबंधित महिलेकडे दिले. त्यानंतर विवाहासाठी सर्वजण बर्डी परिसरात गेले. मात्र, तेथे अचानक नम्रताचा पती असल्याचा दावा करणारा व्यक्ती आला आणि आकाशला जाब विचारू लागला. आपली फसवणूक झाल्याचे आकाशच्या लक्षात आले. त्याने तातडीने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपींना 5 दिवसांची कोठडी

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रथम नम्रता मालवीय हिला अटक केली. त्यानंतर मुख्य आरोपी राणी ऊर्फ कोमल पांडे हिला पाचपावली या आरोपींचा यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीतून बेड्या

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा सहा ते आठ टक्के निश्चित परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकाची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या फरार संचालकाला ‘फिजी’ देशातून भारतात आणण्यात आले. राहुल शामराव काळोखे असे या आरोपीचे नाव आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी केल्यानंतर त्याचा तो फिजीमध्ये असल्याचे समजले होते. त्यानंतर भारत सरकारच्या विविध यंत्रणांच्या समन्वयातून त्याला भारतात आणण्यात आले.

School Violence : शाळेत धक्कादायक प्रकार ! 8 वर्षांच्या चिमुकल्याला गळ्याला पकडून उचलले अन्…; मुख्याध्यापकाची क्रूर वर्तणूक

Web Title: Gang that swindled unmarried men with the lure of marriage busted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
2

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
3

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
4

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.