Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girish Mahajan Fake AI Photo: गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल करणारा आरोपी जेरबंद; AI ने तयार केले बनावट फोटो

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे बनावट फोटो AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला सायबर पोलिसांनी इंदापूर येथून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याचे 6 हजार फॉलोअर्स असलेले फेसबुक खातेही कायमचे बंद करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 02:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • AI तंत्रज्ञान वापरून गिरीश महाजन यांचे बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
  • सायबर पोलिसांनी मुख्य आरोपी बालाजी म्हस्के याला इंदापूर येथून अटक करून मोबाईल जप्त केला.
  • आरोपीचे 6 हजार फॉलोअर्स असलेले फेसबुक खाते बंद करण्यात आले असून दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नाशिक : राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यांनतर राज्यभरात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून अटक करण्यात आली असून, आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर AI चा गैरवापर करून बदनामी करण्याच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Karad Crime: पिस्तुलातून गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना 24 तासांत बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

काय घडलं नेमकं?

मंत्री गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. गिरीश महाजन यांनी हे फोटो बनावट असल्याचे सांगितले. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी गुन्हा दाखल केला. राज्याच्या सायबर सेलने तांत्रिक तपासणीअंती हे फोटो बनावट असल्याची माहिती दिली होती. यांनतर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान संशयित आरोपी बालाजी म्हस्के याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात वापरलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

फेसबुक खाते कायमचे बंद

पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीने बदनामीकारक मजकूर पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला होता. त्याचे फेसबुकवर सुमारे ६ हजार फॉलोअर्स होते. सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने आरोपीचे हे फेसबुक खाते कायमचे बंद (Terminate) केले आहे. पोलिसांनी आरोपीविरूष भाटिया न्याय संहिता (BNS) कलम 356 (3), 66 (C), 67 तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून.

  • Que: बनावट फोटो तयार करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात आले?

    Ans: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान.

  • Que: पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून मोबाईल जप्त केला आणि त्याचे फेसबुक खाते कायमचे बंद केले.

Web Title: Girish mahajan fake ai photo accused who circulated fake photos of girish mahajan arrested fake photos created using ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • crime
  • girish mahajan
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.