Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

राष्ट्रीय महामार्गाजवळील या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भविष्यात असे गुन्हे टाळण्यासाठी सर्व गुन्हेगारांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 07:46 AM
गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

Follow Us
Follow Us:

पालघर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला बाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीला सहा गुन्हेगारांनी धमकावून एका बंद पोस्ट ऑफिसमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली.

तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाजवळ 19 वर्षीय पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत उभी असताना दोन दुचाकीवरून सहा अनोळखी व्यक्ती तिथे आले. आरोपींनी पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला धमकावून जवळच्याच एका ओसाड आणि बंद पोस्ट ऑफिसमध्ये जबरदस्तीने ओढून नेले. तिथे आरोपींनी आळीपाळीने त्या तरुणीवर बलात्कार केला.

मिरा-भाईंदर हादरलं ! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाजवळील या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भविष्यात असे गुन्हे टाळण्यासाठी सर्व गुन्हेगारांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना तुरुंगात लवकर पाठवले जाईल. आणि या प्रकरणात जलद कायदेशीर कारवाई सुनिश्चित केली जाईल.

पीडितेने दिली पोलिसांत तक्रार

या घटनेनंतर, पीडित तरुणीने हिंमत एकवटून तत्काळ तलासरी पोलिस ठाण्यात जाऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. पीडित तरुणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पालघर पोलिसांनी विशेष पथके तयार केली. जलद कारवाई करत, पोलिसांनी काही तासांतच सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली, तर उर्वरित तीन फरार आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

दुसऱ्या एका घटनेत, मिरा-भाईंदर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याचा, तर अन्य तीन जणांनी तिला मानसिक त्रास देत धमकावल्याचा गंभीर प्रकार काशिमिरा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी सहा जणांविरोधात पोक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Girl abused incident in palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 07:46 AM

Topics:  

  • crime news
  • Palghar news

संबंधित बातम्या

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
2

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
4

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.