भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर मिरा-भाईंदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत तो अविस्फोटित स्फोटक असल्याचा संशय व्यक्त…
मिरा-भाईंदरमधील तथाकथित ‘आठवा अजूबा’ ब्रीज पुन्हा एकदा चर्चेत आला असून ब्रीजवरील त्रुटींनंतर मनसे आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष संदीप राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत ब्रीजची दुरुस्ती करून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी…
भाईंदर पूर्वेतील आझादनगर परिसरातील महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळावर सोमवारी पहाटे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. जवळपास दोन दशकांपासून अस्तित्वात असलेल्या या अतिक्रमणामुळे रखडलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालन…
मीरा-भाईंदरमध्ये एका मराठी महिला उद्योजिकेला “मराठी असल्यामुळे इथे व्यवसाय करू शकत नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित महिला उद्योजिकेची भेट…