Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या मामाने आणि तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी तिने आपल्या नातेवाईकांकडे पाठवले होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 09:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलगी दोन महिन्यांनंतर घरी परतल्यावर प्रकार उघड झाला.
  • आईशी फोनवर बोलताना आरोपी “सर्व ठीक” असल्याचं सांगत होते.
  • समुपदेशकांच्या मदतीने कुटुंबाने हेल्पलाइनशी संपर्क साधला.
गुजरात: गुजरात येथून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या मामाने आणि तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी तिने आपल्या नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र त्या नातेवाईकांकडून त्या पीडितेशी नको तेच कृत्य केलं. घडलेली घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली.

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी ही १५ वर्षांची आहे. तिच्यावर तिच्या मामाने आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला मोबाइलचं लागलेलं व्यसन तोडण्यासाठी पीडितेच्या आईने आपल्याच नातेवाईकांकडे पाठवले होते. तिथेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात एका समुपदेशकाने सांगितलं की, मुलीच्या आईने तिला तिच्या तब्येतीसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी पाठवले होते. जेव्हा तिची आई तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची तेव्हा आरोपी पीडितेच्या आईला सांगायचा की, मुलगी व्यवस्थित आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे.

पीडितेने काय सांगितलं

त्यांनतर पीडित मुलगी दोन महिन्यानंतर घरी परतली तेव्हा तिने घडलेला एकूण सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला होता. तिच्या मामाने तिला चुकीचा स्पर्श केला होता. तिच्या चुलत भावाने ती झोपेत असताना तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. या घटनेंनंतर ती खूप घाबरली की ति प्रतिकार करू शकली नाही. पीडितेच्या कुटुंबाने हेल्पलाइनशी संपर्क साधत चांदखेडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्यास दिला नकार आणि…, २२ वर्षीय महिलेने गळफास घेतला

गुजरात येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीने नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिला, म्हणून एका २२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे सांगितलं जात आहे. ही घटना शनिवारी (17 जानेवारी) घडली. महिलेने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. हि घटना गुजरातच्या मोडासा येथे घडली.

वनस्पती शोधण्यासाठी महाराज डोंगराकडे गेले नंतर 200 फूट दरीत कोसळले; उपचाराअभावी मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलीला मामाकडे का पाठवले होते?

    Ans: मोबाईलचं व्यसन कमी करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं म्हणून.

  • Que: अत्याचार किती काळ सुरू होते?

    Ans: सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत प्रकार घडल्याचा आरोप.

  • Que: प्रकार कसा उघड झाला?

    Ans: मुलगी घरी परतल्यावर तिने कुटुंबाला सर्व सांगितलं.

Web Title: Gujarat crime a 15 year old girl sent away to overcome her mobile phone addiction was sexually assaulted by her uncle and cousin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.