Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Crime: रात्रीचं जेवण ठरलं काळ! डोसा खाल्ल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पालकांची प्रकृती चिंताजनक

अहमदाबादमध्ये डोशाच्या पिठातून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर आहेत. प्रशासनाने नमुने तपासणीसाठी पाठवले असून नेमकं कारण शोधलं जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • डोशाच्या पिठातून विषबाधेचा संशय
  • दोन लहान मुलींचा मृत्यू, पालक गंभीर
  • अन्न नमुन्यांची तपासणी सुरू
गुजरात: गुजरात येथून एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणात आवडीने डोसा खाल्ला मात्र काही तासातच होत्याचं नव्हतं झालं. दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू आणि आई- वडील मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून खळबळ उडाली आहे. ही घटना गुजरात राज्यातील अहमदाबादमधील चांदखेडा परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

विमल प्रजापती असं या कुटुंबातील प्रमुखांचा नाव आहे. १ एप्रिलच्या रात्री विमल यांनी घराजवळ असलेल्या आयओसी रोडवरील एका डेअरीतून डोसा बनवण्यासाठी तयार पीठ विकत आणलं होतं. घरात आनंदाने डोसे बनवण्यात आले आणि कुटुंबाने ते आवडीने खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या पिठाचे पुन्हा डोसे बनवून खाण्यात आले, पण त्यानंतर काही वेळातच तब्येतीवर परिणाम झाला.

कांदा व्यापाऱ्याने केली महिलेची फसवणूक; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर 30 लाखांना गंडा घातला

काही तासांतच होत्याच नव्हतं

डोसा खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्रास इतका वाढला की, विमल, त्यांची पत्नी भावना आणि त्यांच्या दोन मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. दुर्दैवाने ३ महिन्यांच्या लहान मुलीचा उपचार सुरु असतांना ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांनतर ५ एप्रिल रोजी त्यांच्या ४ वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा करून अंत झाला. सध्या मुलींच्या आई- वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

तपासणी सुरु

या घटनेनंतर पोलिसांनी ज्या डेअरीतून हे पीठ विकत घेतलं होतं, तिथले नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मुलींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालातूनच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

डेअरी मालकाने केला दावा

ज्या डेअरीतून मालक केतन भाई यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी त्यांनी 100 किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री केली होती. त्यांनी इतर ग्राहकांशी संपर्क साधला असता, कोणालाही असा त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. त्यामुळे हा त्रास पिठामुळेच झाला की घरात वापरलेल्या इतर कोणत्या पदार्थामुळे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Haryana Crime: 20 वर्षांची सेवा, शेवटी रक्तरंजित अंत! नोकराने मालकाची गळा चिरून केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अहमदाबादच्या चांदखेडा परिसरात.

  • Que: मृत्यूचे कारण काय मानले जात आहे?

    Ans: अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय.

  • Que: प्रशासनाने काय कारवाई केली?

    Ans: अन्न नमुने तपासणीसाठी पाठवून चौकशी सुरू केली.

Web Title: Gujarat crime dinner proves fatal two young children die after eating dosa parents condition critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
1

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
2

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट
3

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
4

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.