Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Crime: धक्कादायक! विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षिकेला केली मारहाण; कारण काय?

गुजरातमधील खासगी शाळेत उशिरा आल्याच्या वादातून विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षिकेला मारहाण केली. घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. दुसऱ्या प्रकरणात विद्यार्थिनीला मारहाण केल्याबद्दल...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 03:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पंचमहाल जिल्ह्यातील खासगी शाळेत धक्कादायक प्रकार
  • उशिरा आल्यावरून विद्यार्थ्याचा शिक्षिकेसोबत वाद
  • विद्यार्थ्याने वर्गातच शिक्षिकेला चापट मारली
गुजरात: गुजरातमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पंचमहाल जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेला वर्गातच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना वर्गात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यांनी का मारहाण केली? नेमकं कारण काय होत जाणून घ्या?

Nagpur Crime: तरुणाचा खून! जरीपटका पोलिस ठाण्याला शेकडोंनी घातला घेराव

काय घडलं नेमकं?

शाळेत परीक्षा सुरू होती. आरोपी विद्यार्थी वर्गात उशिरा आला, याचे कारण विचारताच शिक्षिकेसोबत त्याचा वाद सुरू झाला. वाद वाढल्यावर विद्यार्थ्याने अचानक शिक्षिकेच्या कानशिलात लगावली. हा प्रकार पाहून शाळेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. या घटनेनंतर शाळाप्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विध्यार्थ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अश्या घटनांमुळे शाळेतील शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण बिघडते असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार

गुजरात येथून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या मामाने आणि तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी तिने आपल्या नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र त्या नातेवाईकांकडून त्या पीडितेशी नको तेच कृत्य केलं. घडलेली घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी ही १५ वर्षांची आहे. तिच्यावर तिच्या मामाने आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला मोबाइलचं लागलेलं व्यसन तोडण्यासाठी पीडितेच्या आईने आपल्याच नातेवाईकांकडे पाठवले होते. तिथेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात एका समुपदेशकाने सांगितलं की, मुलीच्या आईने तिला तिच्या तब्येतीसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी पाठवले होते. जेव्हा तिची आई तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची तेव्हा आरोपी पीडितेच्या आईला सांगायचा की, मुलगी व्यवस्थित आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे.

Uttarpradesh Crime: टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील खासगी शाळेत.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: विद्यार्थी वर्गात उशिरा आल्याने शिक्षिकेने विचारणा केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

Web Title: Gujarat crime shocking a student assaulted a teacher in the classroom what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.