Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gwalior Crime: आजोबाच बनला हैवान! नातीचं वारंवार लैंगिक शोषण; अश्लील व्हिडिओ दाखवत करायचा घृणास्पद कृत्य

ग्वालियरमध्ये 60 वर्षीय आजोबानेच आपल्या अल्पवयीन नातीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी तिला अश्लील व्हिडिओ दाखवत चुकीचा स्पर्श करत होता. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 11:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आजोबाने अल्पवयीन नातीला अश्लील व्हिडिओ दाखवत वारंवार चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप.
  • पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
  • पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबा सध्या फरार आहे.
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आजोबानेच आपल्या नातीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तो इथेच थांबला नाही तर अश्लील व्हिडीओ दाखवत त्याने नातीवर घृणास्पद कृत्य केले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडलं पिडीतेसोबत?

या प्रकरणातील नराधम आजोबा हा ६० वर्षीय आहे. पीडितेच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. पीडितेचे वडील हे ग्वालियरमध्ये कौटुंबिक व्यवसाय चालवतात. तसेच आई ही गुजरातमध्ये ज्योतिषशास्त्राचं काम करते. मार्च 2026 मध्ये शाळेच्या सुट्टीनंतर आई आपल्या मुलीला सूरतला घेऊन गेली. मुलगी भयभीत पाहून तिने मुलीला विचारलं असता, पीडित मुलगी रडू लागली. मुलीने घडलेलं सगळंच रडत रडत सांगितलं.

Pune Crime: ‘कामाचा ताण, अपमान आणि बदनामी…’ पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या; TCS मधील तिघांवर गुन्हा

तु आता मोठी होत आहेस म्हणत…

पीडितेनं सांगितलं की, ग्वालियरचे आजोबा तिच्याशी चुकीचं वागतात. घरात रात्री सर्व झोपलेले असताना, आजोबा दारू पिऊन मला झोपेतून उठवायचा आणि नंतर जबरदस्ती करायचा. नंतर टी शर्टमध्ये हात टाकून चुकीचं वर्तन करायचा. ‘तु आता मोठी होत आहेस’ म्हणत अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि असंच काही तरी शिक अशी चुकीची शिकवण देत होता. त्याने अनेकदा चिमुकली चुकीचा स्पर्श देखील केला.

गुन्हा दाखल

हे ऐकताच पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीच सरकली. तातडीने पीडितेने आणि तिच्या आईने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. ग्वालियर पोलिसांनी एफआरआय दाखल केली, मात्र आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

थरारक हत्याकांड! मुलीला बाहेर पाठवलं, आईला संपवलं, नंतर आरोपीनेही संपवलं जीवन; काय घडलं नेमकं?

एका बंद दरवाज्यामागे घडलेल्या रक्तरंजित घटनेने मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हादरून गेला आहे. 37 वर्षीय आशा कार्यकर्त्या रजनी शुक्ला यांची त्यांच्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली, तर काही क्षणांनंतर त्याच घरात आरोपीचाही मृतदेह आढळून आला. मुलीला खोलीबाहेर काढून आईवर सपासप वार करण्यात आल्याच्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

Latur Crime: ‘माझी वाट पाहू नका…’ लंडनमधून लेकाचा शेवटचा फोन; लातूरच्या तरुणाने गळफास घेत संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी मुलीसोबत कसे वागत होता?

    Ans: आरोपी अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यासोबत चुकीचे वर्तन आणि स्पर्श करत होता.

  • Que: प्रकरण कसे उघड झाले?

    Ans: पीडित मुलगी घाबरलेली दिसल्याने आईने विचारपूस केली आणि तिने सर्व प्रकार सांगितला.

  • Que: सध्या पोलिसांकडून काय कारवाई सुरू आहे?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Gwalior crime grandfather turns monster repeated sexual abuse of granddaughter committed the heinous act while showing her obscene videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले
1

पाचगणी पोलिसांची कमाल! 25 गहाळ मोबाईल शोधले; सायबर फसवणुकीतील दीड लाखही परत मिळवून दिले

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
2

Sangli News: क्रूरतेची परिसीमा! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, गळ्यावर चाकूचे वार; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं
3

Chitrakoot Crime: रील बनवायला गेले अन् वनकर्मचारी असल्याचं सांगत जवळ आले…; जंगलात 3 नराधमांनी NEET विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा
4

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.