Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Crime: 20 वर्षांची सेवा, शेवटी रक्तरंजित अंत! नोकराने मालकाची गळा चिरून केली हत्या

गुरुग्राममध्ये 20 वर्षे काम करणाऱ्या नोकराने जुन्या वादाचा बदला घेत झोपेत मालकाची धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी 24 तासांत तपास करून आरोपीला दिल्लीतून अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 09:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून नोकराने मालकाचा खून
  • झोपेत गळ्यावर धारदार शस्त्राने वार
  • 24 तासांत आरोपी दिल्लीतून अटकेत
हरियाणा: हरियाणा येथील गुरुग्राममधील सोहना परिसरातून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. एका फार्म हाऊसमध्ये गेल्या २० वर्षांपासून एकनिष्ठपणे काम करणाऱ्या ६५ वर्षीय नोकराने आपल्याच ३६ वर्षीय मालकाची अतिशय क्रूरपणे हत्या केली. जुन्या वादाचा आणि वारंवार होणाऱ्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी या नोकराने हत्या केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करत आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

सोहना-बल्लभगढ रोडवर असलेल्या हरचंदपूर बसस्थानकाजवळील एका फार्म हाऊसमध्ये घडली आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की फार्महाऊसमध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यांनंतर मृताची ओळख राहून (36 वर्षे) अशी पटली, जो मूळचा गुरुग्रामच्या घाटा गावचा रहिवासी होता. राहुल ५ एप्रिलच्या रात्री फार्म हाऊसवर मुक्कामाला गेला होता. सकाळी जेव्हा त्याचा मृतदेह आढळला, तेव्हा तिथे काम करणारा नोकर खेमचंद बेपत्ता होता आणि त्याचा फोनही बंद येत होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने नोकर खेमचंदचा तपास सुरु करून त्याला अटक केली. आरोपी हा मूळचा प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे.

Hingoli Crime : हिंगोलीत धक्कादायक प्रकार! बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच लुटणारी टोळी जेरबंद

हत्येमागचं कारण काय?

पोलिसांनी केलेल्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खेमचंद हा गेल्या २० वर्षांपासून राहुलच्या कुटुंबाकडे नोकरी करत होता. साधारण 1.5 वर्षांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे त्याने काम सोडले होते, परंतु अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच तो पुन्हा कामावर परतला होता. खेमचंदने कबुली दिली की, राहुल त्याला लहान-सहान गोष्टींवरून शिवीगाळ करायचा आणि मारहाण करायचा. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा कट रचला. 5 एप्रिलच्या रात्री जेव्हा राहुल गाढ झोपेत होता, तेव्हा खेमचंदने तिथेच असलेला धारदार विळा उचलला आणि राहुलच्या गळ्यावर सपासप वार केले, ज्यामध्ये राहुलचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक

पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. हत्येनंतर आरोपी पकडले जाण्याच्या भीतीने दिल्लीला पळून गेला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्तहेरांच्या मदतीने त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध हत्या गुन्हा दाखल कारण्याता आला असून त्याला न्यालयात हजर करण्याची प्रकिया सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

शितल पेट्रोल पंपाजवळील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; टँकर चालकाबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: जुन्या वाद आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी.

  • Que: आरोपी कोण होता?

    Ans: 20 वर्षांपासून काम करणारा नोकर.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 24 तासांत आरोपीला दिल्लीतून अटक केली.

Web Title: Haryana crime 20 years of service a bloody end servant murders master by slitting his throat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.