Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….

हरियाणाच्या सोनीपतमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शारीरिक छळ, नशा आणि जबरदस्तीच्या संबंधांना वैतागून पत्नीने कट रचल्याचे तपासात समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोनीपत (हरियाणा) येथे तरुणाचा गार्डनमध्ये मृतदेह आढळला
  • प्रियकरासोबत मिळून हत्या केली
  • प्रियकराने उशीने तोंड दाबले, पत्नीने गुप्तांगावर हल्ला
हरियाणा: हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराने उशीने तोंड दाबलं तर पत्नीने गुप्तांगावर वार करून हत्या केली. पतीच्या सातच्या छळाला कंटाळून हे धक्कदायक कृतय करण्यात आले आहे.पोलिसांना गार्डनमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

नेमकं प्रकरण काय?

२०१२ मध्ये आरोपी पत्नी सरिताच्या मृतक रामकिशन नावाच्या तरुणासोबत विवाह झाला होता. रामकिशन हा सरिताहून ८ वर्षाने मोठा होता. त्यामुळे त्याला सतत त्याच्या नात्याबाबत काळजी लागून राहायची. तो सहसा सरिताच्या कोणत्या दुसऱ्या पुरुषासोबत बोलू देत नव्हता, कारण आपली पत्नी आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, अशी त्याला सतत चिंता वाटायची. एवढेच नव्हे तर, रामकिशन त्याच्या पत्नीला मारहाण देखील करत होता.

५ डिसेंबरच्या रात्री सरिता आणि रामकिशन यांच्यामध्ये असाच भांडण झालं. त्यावेळी, रामकिशनने नशेत सरितासोबत जबरदस्ती संबंध प्रस्तापित केले आणि तिला मारहाण देखील केली. पतीच्या या वागण्याला आणि कृत्याला वैतागून अखेर सरिताच्या त्याचा काटा काढायचं ठरवलं.

सरिताचा पती नेहमी गांजाच्या नशेत असायचा आणि तो बऱ्याचदा पॉर्न व्हिडीओ बघून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित करायचा याच कारणामुळे, तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या करण्याचा प्लॅन आखला. सोमवारी रात्री रामकिशन झोपल्यानंतर, सरिताच्या तिच्या प्रियकराला बोलावलं. त्यांनतर, प्रियकराने रामकिशनचं उशीने तोंड दाबलं आणि सरिताने पतीचं गुप्तांग दाबलं. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सरिता आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे.

गुन्हेगारी रेकॉर्ड

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांना राम किशन, सरिता आणि तिच्या प्रियकराचे गुन्हेगारी रेकॉर्ड सापडले. रामकिशनवर चोरी आणि ड्रग्जच्या गैरवापराचे गुन्हे होते, सरितावर खंडणीचे आरोप होते. रामकिशन आणि महिलेचा प्रियकर यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. खरं तर, तुरुंगात असतानाच दोघांची एकमेकांसोबत भेट झाली होती. संबंधित महिलेचा प्रियकर दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्यानंतर, सरिता आणि त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले.

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सोनीपत, हरियाणा येथे.

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: पत्नी सरिता आणि तिच्या प्रियकराने मिळून.

  • Que: हत्या करण्यामागचं कारण काय?

    Ans: पतीकडून होणारा शारीरिक छळ, नशेत जबरदस्तीचे संबंध आणि संशय.

Web Title: Haryana crime haryana crime enraged by the physical abuse inflicted by her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.