Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
नेमकं प्रकरण काय?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सुषमा रेड्डी आहे. सुषमाचे चार वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटंट यशवंत रेड्डी यांच्यासोबत लग्न केलं होत. या दाम्पत्याला १० महिन्यांचा मुलगा होता. यशवर्धन रेड्डी असे या मृत मुलांचे नाव आहे. मात्र गेल्या महिन्यापासून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते असे कुटुंबाने पोलिसांना सांगितले. सुषमा एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या खरेदी करण्याच्या बहाण्याने तिची आई ललिता यांच्या घरी गेली होती. घरी पोहोचल्यावर ती मुलाला घेऊन एका खोलीत गेली. तिथे तिने मुलाला विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं.
रात्री जवळपास ९:३०च्या सुमारास यशवंत रेड्डी कामावरून घरी परतले. तेव्हा बेडरूम आतून बंद असल्याचे त्यांनी पहिले. त्यांनी दरवाजा खूप वेळा ठोठावला मात्र दरवाजा आतून कोणीच उघडला नाही. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा आतील दृश्य खूप धक्कदायक होत. आत पत्नी व मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. रुग्णालयात नेल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. मुलगी आणि नातू मृत असल्याचे समजताच ललिता यांना मोठा धक्का बसला. यामुळे त्यांनीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
तपास सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु आहे. ही घटना पती-पत्नी कौटुंबिक वादामुळे घडली. कुटुंबियांसह इतर लोकांचेही जबाब नोंदवले जात आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.
KGMU Conversion Case: लैंगिक शोषण, 4 वेळा लग्न अन् धर्मांतराचा खेळ…! केजीएमयू प्रकरणात मोठा खुलासा
Ans: हैदराबाद येथे.
Ans: पतीसोबत सतत होत असलेल्या कौटुंबिक वादामुळे.
Ans: गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू आहे.






