Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! “लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…

लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 15, 2025 | 03:41 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली. मागणीला तरुणीने नकार देताच जीवे मारण्याची धमकी दिली आणि शारीरिक अत्याचार केल्याचे भयंकर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव किरण विठ्ठल सूर्यवंशी असे आहे.

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना

नेमकं काय घडलं?

लातूर येथील उदगीर येथील एका नामांकित महाविद्यालयात आरोपी तरुण आणि तरुणी शिक्षण घेत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. आरोपी तरुणाने एक दिवस तरुणीला विश्वासात घेत शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉजवर नेले. तू मला खूप आवडतेस तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू दे अशी मागणी तरुणाने नकार देताच शरीर संबंध ठेव नाहीतर तुझ्या जीव घेऊन अश्या शब्दात धमक्या देण्यास त्याने सुरुवात केली आहे. तू माझ्यासोबत शरीर संबंध ठेव असा वारंवार तगादा लावला. तरूणीने नकार देताच शरीर संबंध ठेव नाहीतर तुझा जीव घेईन अश्या शब्दात धमक्या देण्यास त्याने सुरुवात केली. त्यांनतर बळजबरीने शारीरिक संबंद ठेवले. ही बाब कुणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी ही पीडित तरुणीला तरुणाने दिली. काही दिवसांनी पीडित मुलीने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी (13 सप्टेंबर ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सुटकेसमध्ये महिलेची सापडली बॉडी, दूरवर दुर्गंधी पसरल्याने आली घटना समोर, लातूरमधील थरारक हत्याकांड

लातूर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चाकूल तालुक्यातील वाढवणा चाकूर रोडवर एका शिवरा जवळील तीरु नदीच्या कडेला झुडपात एका बागेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.  मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह कुजल्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरल्याची घटना समोर आली होती. या अज्ञात महिलेच्या खुनाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी सखोल तपास करून या हत्येचा सुगावा लावला आहे.

कसा लावला छडा?

सापडलेल्या मृतदेहाचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व मिसिंग कंप्लेंट आणि किडनॅपिंग संदर्भातील सर्व प्रकरणे पडताळायला सुरुवात केली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाच पथके वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होती. पाण्यामुळे विद्रूप झालेला चेहरा गुन्ह्याचा माग काढण्यासाठी उपलब्ध नसलेली माहिती असे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते .त्यामुळे आधी विद्रूप झालेल्या अज्ञात मृत महिलेचा चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले .यायचा वापर करत डिजिटल चित्र तयार करण्यात आले . अखेर तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, 300 बेपत्ता तक्रारी आणि साधारण 70 च्या जवळपास किडनॅपिंग केसेस तपासल्यानंतर हत्येचा कट समोर आला.

Nagpur News : गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरच्या नगरधनच्या आठवडी बाजारात भीषण अपघात

Web Title: He took his girlfriend to a lodge saying i will marry her demanded sex and when she refused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या,  पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना
1

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना

Nagpur News : गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरच्या नगरधनच्या आठवडी बाजारात भीषण अपघात
2

Nagpur News : गरम तेलाच्या कढईत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरच्या नगरधनच्या आठवडी बाजारात भीषण अपघात

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…
3

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…

Pune Crime: संतापजनक! अज्ञात व्यक्तीकडून कुत्र्याची अमानुष हत्या, सीसीटीव्हीत थरार कैद
4

Pune Crime: संतापजनक! अज्ञात व्यक्तीकडून कुत्र्याची अमानुष हत्या, सीसीटीव्हीत थरार कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.