Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी घरात एकटी असताना दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना माहिती मिळाली आणि कोळशेवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. आरोपींवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 10:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार.
  • शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
  • आरोपींवर POCSO आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल.
कल्याण: कल्याण येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन्ही नराधमांना पीडितेच्या घरातूनच रंगेहात ताब्यात घेतलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी घरात एकटी असताना दोन नराधम घरात घुसले. तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला. परिसरातील शेजाऱ्यांना या संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली. शेजाऱ्यांना वेळ न घालवता तातडीने या घटनेची माहिती कोळशेवाडी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींना पीडित मुलीच्या घरातूनच ताब्यात घेतले.

फाशीच्या शिक्षेची मागणी

कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. कल्याण न्यायालयात आरोपींना दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड, माया कांबळे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेऊन नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

सरकारचे आणि पोलिसांचे महिला सुरक्षेवर कोणतेही धोरण नाही. देवाभाऊच्या राज्यांमध्ये लाडकी बहिणींच्या नावाने राजकारण करायचे, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन त्यांच्या मतांचे राजकारण करायचे, मात्र त्यांच्या सुरक्षेबद्दल कोणतेही धोरण नाही. अशा घटना घडल्यावर राजकीय नेते राजकारण करतात अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल केले आहे.

काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून

कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या गावी पत्नीच्या नावावर जमीन खरेदी करणे एका पतीला आणि त्यांच्या कुटुंबियांना इतके खटकले की, त्यावरून पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केली. ही मारहाण एवढी अमानुष होती की पत्नीचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात घडली.

  • Que: पोलिसांनी आरोपींवर कोणती कारवाई केली?

    Ans: कोळशेवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • Que: आरोपींना कसे पकडण्यात आले?

    Ans: शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पीडितेच्या घरातून ताब्यात घेतले.

Web Title: Kalyan crime two monsters broke into a home and sexually assaulted a minor girl demand raised for the death penalty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
4

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.