Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुकानातील ‘चेंजिंग रूम’मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत

स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची जाणीव असूनही आरोपीने महिलेला कपडे बदलताना जाणीवपूर्वक चित्रीकरण केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 02:11 PM
दुकानातील 'चेंजिंग रूम'मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत

दुकानातील 'चेंजिंग रूम'मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत

Follow Us
Follow Us:

पिंपरी : कामशेत येथील एका दुकानात महिलेला कपडे बदलण्यासाठी पाठवून तिचे गुप्त चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० ते ३.०० वाजण्याच्या दरम्यान कामशेत येथील मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात हा प्रकार घडला. दुकानाचे मालक मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी पीडित महिलेला दुकानाच्या स्टोअर रूममध्ये कपडे बदलण्यासाठी पाठवले. स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची जाणीव असूनही आरोपीने महिलेला कपडे बदलताना जाणीवपूर्वक चित्रीकरण केले. यामुळे पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी विविध कलमांखाली कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार लोसरवर करत असून, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. दरम्यान, आरोपी मुकेश मुथा याला अटक करून आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

नाशिकमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकरण

नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. या कंपनीमध्ये तरुणींचे पद्धतीशपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे षडयंत्र या कंपनीत सुरू असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Hidden camera shooting in the shops changing room

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Pimpri News
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
2

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
3

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
4

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.