Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट

सकाळी घराच्या मालकाच्या नजरेस ही बॅग पडताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत ही स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 07, 2026 | 02:00 PM
High Alert in Nagpur: Explosives Found Near RSS Headquarters; 15 Gelatin Sticks and 50 Detonators Recovered

High Alert in Nagpur: Explosives Found Near RSS Headquarters; 15 Gelatin Sticks and 50 Detonators Recovered

Follow Us
Follow Us:
  • संघाच्या मुख्यालयाजवळ सापडला स्फोटकांचा साठा
  • १५ जिलेटिन कांड्या आणि ५० डेटोनेटर्स
  • नागपुरातील दोसर भवन चौकात बॉम्ब शोधक पथकाची मोठी कारवाई
Nagpur News: राज्याची उपराजधानी नागपूरमधून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या सीए रोड परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. या घटनेनंतर संपूर्ण नागपूर शहरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

काय सापडले बॅगेत?

मिळालेल्या माहितीनुसार, सीए रोडवरील दोसर भवन चौक परिसरातील एका घराच्या छोट्या बागेत (गार्डन) एक संशयास्पद बॅग पडून होती. या बॅगेची तपासणी केली असता त्यात खालील स्फोटके आढळून आली. यात १५ जिलेटिन कांड्या (Gelatin Sticks), ५० डेटोनेटर्स (Detonators), ८ कनेक्टर्स (Connectors) यांचा समावेश आहे.

शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

सकाळी घराच्या मालकाच्या नजरेस ही बॅग पडताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत ही स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली आहेत.

 

दीड महिन्यांपासून स्फोटके तिथेच असण्याची शक्यता

प्राथमिक तपासानुसार, ही स्फोटके गेल्या दीड महिन्यांपासून या ठिकाणी पडून असावीत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी काटोल परिसरातील एका स्फोटक कंपनीत झालेल्या दुर्घटनेशी या साठ्याचा काही संबंध आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Pune Crime: माणुसकीला काळिमा! दुसऱ्या लग्नासाठी आईकडून 11 महिन्यांच्या मुलाचा काढला काटा; पुण्यातील घटना

परिसराची संवेदनशीलता आणि सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही स्फोटके सापडली, तो परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. दोसर भवन चौक परिसरापासून जामा मशीद अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे, तर पोद्दारेश्वर राम मंदिर ५०० मीटर अंतरावर आणि RSS मुख्यालय १.५ ते २ किलोमीटर अंतरावर. या पार्श्वभूमीवर नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, “आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. ही स्फोटके तिथे कोणी ठेवली आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे.” सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयितांची धरपकड सुरू आहे.

 

 

Web Title: High alert in nagpur explosives found near rss headquarters 15 gelatin sticks and 50 detonators recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Breaking News
  • Nagpur
  • Nagpur News
  • RSS

संबंधित बातम्या

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा
1

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Bharatmala Project: ५७७ किमीचा महामार्ग, १५ हजार कोटींचा खर्च! नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात
2

Bharatmala Project: ५७७ किमीचा महामार्ग, १५ हजार कोटींचा खर्च! नागपूर-विजयवाडा द्रुतगती मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त
3

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

घटस्फोटानंतरच्या नैराश्येतून विवाहितेची आत्महत्या; फळ्यावर लिहिलेला ‘तो’ मेसेज चर्चेत
4

घटस्फोटानंतरच्या नैराश्येतून विवाहितेची आत्महत्या; फळ्यावर लिहिलेला ‘तो’ मेसेज चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.