Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime: निर्दयी कृत्य! पाच दिवसांच्या बाळाला झुडपात टाकून पळ काढला; पोलिसांचा तपास सुरू

हिंगोली शहरात एका पाच दिवसांच्या नवजात अर्भकाला अज्ञात व्यक्तीने काटेरी झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बालकाला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 09:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हिंगोलीत नवजात बालक काटेरी झुडपात बेवारस अवस्थेत आढळले.
  • नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले.
  • पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तपास सुरू केला आहे.
हिंगोली: हिंगोली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पाच दिवसांच्या नवजात अर्भकाला अज्ञात व्यक्तीने काटेरी झुडपात फेकून दिल्याचे समोर आले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या समोरील महसूल विभागाच्या निवासस्थानाजवळ हा अर्भक मिळाला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या नवजाताचे प्राण वाचले.

काय घडलं नेमकं?

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भारतीय स्टेट बँकेसमोरील महसूल विभागाच्या निवासस्थानाजवळ काटेरो झुपांमध्ये बालकाच्या रडण्याचा आवाज येत होता. या आवाजामुळे सतर्क नागरिकांचे लक्ष वेधले गेले. नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना कपड्यांत गुंडाळलेले आणि खात्यांमध्ये पडलेले ते नवजात अर्भक आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी शाहसकीय रुग्णालयात दाखल केले.

जावेद जाफरी यांच्या पत्नीला १६.२० कोटींचा गंडा! मुंबई महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

उपचार सुरु

डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलीस या नवजात बालकाच्या पालकांचा शोध घेत आहेत. हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटल सेतू पुलावरून समुद्रात २८ वर्षीय तरुणाने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. शोधमोहीम हाती घेऊनही पोलिसांना त्याची बॉडी मिळालेली नाही आहे. ही घटना रविवारी ( ७ जून) च्या मध्यरात्री घडली. त्याने आपल्या कुटुंबियांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले आणि घराबाहेर पडला. तो थेट कार घेऊन उडी अटळ सेतूवर गेला आणि थेट समुद्रात उडी मारली. त्याने आत्महत्या का केली याचा शोध अद्याप लागलेला नाही आहे.

चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला विहिरीत उलटे करून मारले, कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांवर गंभीर प्रश्न ?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोरील परिसरात घडली.

  • Que: बालक कसे सापडले?

    Ans: काटेरी झुडपातून रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पाहणी केली असता बालक आढळले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी बालकाला रुग्णालयात दाखल करून अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Hingoli crime heartless act five day old baby abandoned in the bushes police investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • crime
  • Hingoli
  • Hingoli Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.