Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू तेथून निघून ये, नाहीतर…; पत्नीला व्हिडिओ काॅल करुन पतीची आत्महत्या

शिरोलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोली येथे तरुणाने आत्महत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2025 | 05:22 PM
तू तेथून निघून ये, नाहीतर...; पत्नीला व्हिडिओ काॅल करुन पतीची आत्महत्या

तू तेथून निघून ये, नाहीतर...; पत्नीला व्हिडिओ काॅल करुन पतीची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

शिरोली : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता शिरोलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोली येथे तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजीत दत्तात्रय माने ( वय ३८, रा. एकता कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, अभिजित माने हा सध्या फॅब्रिकेशनचे काम करत होता. फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर असल्यामुळे तो पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो पुलाची शिरोली येथे घरी आला होता. पण त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वादाच्या घटना घडत होत्या. दररोजच्या या ञासाला कंटाळून पत्नी माहेरी गेली असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते.

शनिवारी दुपारी घरी बिर्याणी करीत असताना अभिजितने पत्नीला व्हिडिओ काॅल केला. तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार असे पत्नीला सांगत होता. हे सांगत असतानाच बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला. व प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. या घटनेची नोंद राञी उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

Web Title: Husband commits suicide by hanging himself after video calling his wife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • maharashtra
  • Shiroli
  • Sucide News

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.