Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

११ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत असताना आणि कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना आरोपी पतीने मागून येऊन झोपण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीने नकार दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2026 | 11:46 AM
शरीरसंबंधास नकार दिल्याने पती संतप्त'; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही...

शरीरसंबंधास नकार दिल्याने पती संतप्त'; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : कंबरदुखीमुळे पतीला जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून तसेच चाकूने कंबरेवर आणि बगलेवर वार केला. यामध्ये पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली. पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या मुलीवरही चाकूने वार झाल्याने ती जखमी झाली.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिचा पती कृष्णाजी विश्वनाथ सोमवंशी (वय 35, रा. भाऊसाहेब कलाटे गल्ली नं. १, दत्तमंदिर रोड, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत असताना आणि कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना आरोपी पतीने मागून येऊन झोपण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीने नकार दिला.

Pune Crime : ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

दरम्यान, याचा राग आल्याने दोन्ही हातांनी तिचा गळा दाबून श्वास कोंडला. त्यानंतर चाकूने तिच्या कंबरेवर तसेच उजव्या बगलेवर वार करून गंभीर जखमी केले. मुलगी अंजली भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपीच्या चाकूचा वार तिच्या उजव्या गुडघ्याला आणि हाताला लागून तीही जखमी झाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण करून दोन दिवस महिलेवर अत्याचार

इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. बेगमपुरा पोलिसांनी तपास करुन आरोपीला नेवासा (जि. अहिल्यानगर) येथून बेड्या ठोकल्या आहेत. राजू माळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा : मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

Web Title: Husband enraged after wife refuses to sleep close to him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार
1

गोवंडीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; चक्क AIच्या मदतीने करत होते रुग्णांवर उपचार

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

मोठी बातमी ! पुणेकरांची ‘ई-चलन’ कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला ‘ब्रेक’
3

मोठी बातमी ! पुणेकरांची ‘ई-चलन’ कारवाईपासून अखेर सुटका; आता फक्त वाहतूक नियमनच, कारवाईला ‘ब्रेक’

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त
4

पुण्यात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा साठा पकडला, चार पिस्तुले; सहा जिवंत काडतुसे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.