Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थरारक! प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट; सोलापूरमध्ये बायकोचा चार्जरने गळा आवळून खून आणि मग पठ्ठ्याने केले असे काही…

पत्नीचा खून करण्यामागे आणि पतीने देखील जीवन का संपवले आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2025 | 04:50 PM
थरारक! प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट; सोलापूरमध्ये बायकोचा चार्जरने गळा आवळून खून आणि मग पठ्ठ्याने केले असे काही...

थरारक! प्रेमविवाहाचा हृदयद्रावक शेवट; सोलापूरमध्ये बायकोचा चार्जरने गळा आवळून खून आणि मग पठ्ठ्याने केले असे काही...

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: देशभरातून हल्ली गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाह झालेल्या एका कुटुंबाबाबत ही महत्वाची घटना समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवऱ्याने आपल्या बायकोचा गळा आवळून खून केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावात गंभीर घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोची चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला आहे. नवऱ्याने बायकोची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेत आपले देखील जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.

दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. आषाढी एकादशीनिमित्त त्यांचे कुटुंब बाहेर गेले होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तसेच सोलापूरसह महाराष्ट्रात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पतीने आपल्या पत्नीची चार्जरच्या  वायरने गळा दाबत हत्या केली. त्यानंतर नवऱ्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पत्नीचा खून करण्यामागे आणि पतीने देखील जीवन का संपवले आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे.

सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुकानदाराने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेत आता धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राम फाटले असे आहे.

“तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…”, सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं, डोळ्यात पाणी आणणारं पत्र; “मला माफ करा…”

नेमकं काय प्रकरण?

राम फाटले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये १० टक्के व्यंजनाई उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुच्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड. असे सावकाराने म्हंटले. राम फाटले यांचा सावकाराने वेळोवेळी मानसिक छळ केला. याच मानसिक त्रासाला कंटाळून राम फाटले यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

 

Web Title: Husband killed wife charger wire then loss their life solapur crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • crime news
  • Solapur News
  • Sucide News

संबंधित बातम्या

Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश
1

Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल
2

अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या
3

Crime News: सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या

Aurangabad News : वटपाैर्णिमेच्या पूजेत अद्विक हरवला, पोलिसांच्या शोधकार्यात सापडला 4 वर्षांपूर्वी हरवलेला शिवम
4

Aurangabad News : वटपाैर्णिमेच्या पूजेत अद्विक हरवला, पोलिसांच्या शोधकार्यात सापडला 4 वर्षांपूर्वी हरवलेला शिवम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.