Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Crime News : पतीने पत्नीच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर खाजगी व्हिडिओ पाठवले; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

 Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील वडगाव कोल्हाटी परिसरात विवाहितेचे खासगी व्हिडीओ तिच्या आई-वडील आणि बहिणीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवल्याप्रकरणी पतीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध आणि विवाह झाला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 18, 2026 | 07:09 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ३० वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली 
  • विवाह झाला; पण कुटुंबाला माहिती 
  • नकार देताच नातेवाईकांना व्हिडिओ पाठविले  
 Sambhajinagar Crime News :  छत्रपती संभाजीनगर मध्ये इन्स्टाग्रामवरून जुळलेले प्रेम, त्यानंतर विवाह आणि पुढे खासगी क्षणांचे व्हिडीओ नातेवाइकांच्या मोबाइलवर पाठवून पतीनेच बदनामी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तसेच पत्नीला लग्नासाठी दबाव, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार १५ ऑक्टोबर उघडकीस आला. रोजी बडगाव कोल्हाटी परिसरात भगवान रामहरी घुगे (२४) असे पत्नीचे खासगी क्षणाच व्हिडीओ नातेवाईकांना पाठविणाऱ्या माथेफिरु पतीचे नाव असून त्याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली

प्रकरणात ३० वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करते. सात ते आठ महिन्यांपूर्वी संगमनेर येथे शिक्षण घेत असताना तिची घुगे याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. एप्रिल २०२६ मध्ये घुगे याने तिला पंढरपूर, एमआयडीसी वाळूज येथील लॉजवर बोलावले. तेथे दोन दिवस ठेवून लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर वडगाव कोल्हाटी येथील भाड्याच्या खोलीतही अनेकदा संबंध प्रस्थापित केले. या काळात खासगी क्षणांचे व्हिडीओ मोबाइलमध्ये चित्रित केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक संदीप राजपुत करित आहेत.

रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू 

विवाह झाला; पण कुटुंबाला माहिती

१० ऑक्टोबर रोजी घुगे याने तिला पुन्हा लॉजवर बोलावले, लग्न करण्यावरून वाद झाल्यानंतर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी दोघांनी लाडगाव येथील श्री गणाधीश वैदिक विवाह संस्थेत हिंदू पद्धतीने विवाह केला. मात्र, कुटुंबीयांना विवाहाची माहिती दिली नव्हती. दोघे स्वतंत्र राहत होते.

नकार देताच नातेवाईकांना व्हिडिओ पाठविले

१४ ऑक्टोबर रोजी घुगे हा पीडितेच्या राहत्या घरी गेला, आणि तिच्याकडील दोन सिमकार्ड घेऊन गेला. पीडितेने नवीन सिमकार्ड घेत त्याला क्रमांक कळविला. घुगे याने तिला सायंकाळी वडगाव कोल्हाटी येथे बोलावले; मात्र तिने नकार दिला. त्यानंतर माथेफिरु पतीने दोघांच्या खासगी क्षणाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व १५ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ते व्हिडीओ आणि लग्नाचे फोटो आई, वडील व बहिणीच्या व्हॉट्सअॅपवर पाठविल्याचे फिर्यादीत नमुद आहे.

Mahim Creek Dead Body Case : 27 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला; पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

Web Title: Husband sends private videos to wifes relatives whatsapp sambhajinagar crime news sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Sambhajinagar New
  • sambhajinagar police

संबंधित बातम्या

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या
1

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक
2

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी
3

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.