Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: पती बेपत्ता असल्याचा बनाव, हैदराबादहून मृतदेह महाराष्ट्रात आणून पुरला; थरारक कट अखेर उघड

हैदराबादमध्ये पती बेपत्ता असल्याची तक्रार करणारी पत्नीच त्याच्या खुनाची सूत्रधार निघाली. प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह महाराष्ट्राच्या सीमेवर पुरल्याचे तपासात उघड झाले. कॉल डिटेल्स, लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पत्नीला अटक केली असून प्रियकराचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 01:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली, मात्र तपासात तीच खुनाची आरोपी असल्याचे उघड झाले.
  • प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून मृतदेह महाराष्ट्राच्या सीमेवर पुरल्याचा आरोप.
  • तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पत्नीला अटक केली; प्रियकर फरार आहे.
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तिचा पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी शोध सुरु केला. तेव्हा थरारक कट उघडकीस आला. महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आणि पुरावे मिटण्यासाठी तिने मृतदेह महाराष्ट्राच्या सीमेवर आणून पुरल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय नेमकं प्रकरण?

हैदराबादच्या हफीजपेट येथील आंबेडकर कॉलनीतील निवासी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता. त्याची पत्नी सत्यवतीने मियापूर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला पोलिसांनी बेपत्ता व्यक्ती म्हणून तपास सुरू केला. मात्र तपासादरम्यान पत्नीच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स, लोकेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तांत्रिक पुराव्यांतून पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचे उघड झाले.

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर

महाराष्ट्रात पुरले मृतदेह

हत्या केल्यांनतर दोघांनी मिळून मृतदेह हैदराबादहून महाराष्ट्राच्या सीमेवरील निर्जन भागात आणून पुरले. त्यानंतर मियापूर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधत संयुक्त कारवाई केली. संशयित ठिकाणी खोदकाम केल्यानंतर मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात तो बेपत्ता व्यक्तीचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील ओळख आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

आरोपी पत्नी अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सत्यवतीला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. या कटात आणखी कोणी सहभागी होते का, हत्या करण्यामागील नेमके कारण काय होते आणि संपूर्ण कट कसा रचण्यात आला, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणाचा उलगडा कशामुळे झाला?

    Ans: कॉल डिटेल्स, लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: महाराष्ट्राच्या सीमेवरील निर्जन ठिकाणी.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?

    Ans: मृत व्यक्तीच्या पत्नीला.

Web Title: Hyderabad crime husbands disappearance staged body transported from hyderabad to maharashtra and buriedchilling plot finally exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर
1

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
2

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय
3

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले
4

Jalgaon Accident: हृदयद्रावक घटना! खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला; मदतीला गेलेले दोघेही बुडाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.