Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

हैदराबादमध्ये कौटुंबिक वादातून हृदयद्रावक घटना घडली. 27 वर्षीय सुषमाने 10 महिन्यांच्या बाळाला विष देऊन ठार मारलं व नंतर स्वतः आत्महत्या केली. मुलगी-नातवाच्या मृत्यूनंतर आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 07:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पती-पत्नीतील सततच्या वादातून टोकाचं पाऊल
  • 10 महिन्यांच्या मुलाला विष देऊन हत्या
  • आईने नंतर आत्महत्या केली
  • धक्क्यात महिलेच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या १० महिन्याच्या बाळाला विष पाजून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर महिलेने स्वतः देखील आत्महत्या केली. हे सगळं बघून महिलेच्या आईनेही आत्महत्या करण्याचं प्रयत्न केला. हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक वादविवादामुळे तिने हा सगळं प्रकार केल्याचे समोर आले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

नेमकं प्रकरण काय?

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सुषमा रेड्डी आहे. सुषमाचे चार वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटंट यशवंत रेड्डी यांच्यासोबत लग्न केलं होत. या दाम्पत्याला १० महिन्यांचा मुलगा होता. यशवर्धन रेड्डी असे या मृत मुलांचे नाव आहे. मात्र गेल्या महिन्यापासून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते असे कुटुंबाने पोलिसांना सांगितले. सुषमा एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या खरेदी करण्याच्या बहाण्याने तिची आई ललिता यांच्या घरी गेली होती. घरी पोहोचल्यावर ती मुलाला घेऊन एका खोलीत गेली. तिथे तिने मुलाला विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं.

रात्री जवळपास ९:३०च्या सुमारास यशवंत रेड्डी कामावरून घरी परतले. तेव्हा बेडरूम आतून बंद असल्याचे त्यांनी पहिले. त्यांनी दरवाजा खूप वेळा ठोठावला मात्र दरवाजा आतून कोणीच उघडला नाही. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा आतील दृश्य खूप धक्कदायक होत. आत पत्नी व मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. रुग्णालयात नेल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. मुलगी आणि नातू मृत असल्याचे समजताच ललिता यांना मोठा धक्का बसला. यामुळे त्यांनीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

तपास सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु आहे. ही घटना पती-पत्नी कौटुंबिक वादामुळे घडली. कुटुंबियांसह इतर लोकांचेही जबाब नोंदवले जात आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.

KGMU Conversion Case: लैंगिक शोषण, 4 वेळा लग्न अन् धर्मांतराचा खेळ…! केजीएमयू प्रकरणात मोठा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हैदराबाद येथे.

  • Que: मृत महिलेनं टोकाचं पाऊल का उचललं?

    Ans: पतीसोबत सतत होत असलेल्या कौटुंबिक वादामुळे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू आहे.

Web Title: Hyderabad crimehyderabad crime a mother poisoned her 10 month old baby and then ended her own life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 07:49 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Raigad Crime : रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
1

Raigad Crime : रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Haryana Crime: तीन दिवसांपूर्वीच एकत्र राहायला आले…; प्रेयसीचा गळा चिरून हत्या, काही तासांतच प्रियकराने रेल्वेखाली मारली उडी
2

Haryana Crime: तीन दिवसांपूर्वीच एकत्र राहायला आले…; प्रेयसीचा गळा चिरून हत्या, काही तासांतच प्रियकराने रेल्वेखाली मारली उडी

Washim Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; तीन चिमुकल्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचून पतीने दिली गुन्ह्याची कबुली
3

Washim Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; तीन चिमुकल्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचून पतीने दिली गुन्ह्याची कबुली

Beed Crime: ‘माझ्यासोबत संबंध ठेव’… नकार देताच विवाहितेचा विनयभंग; पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी
4

Beed Crime: ‘माझ्यासोबत संबंध ठेव’… नकार देताच विवाहितेचा विनयभंग; पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.