Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! पुण्यात तरुणाला लोखंडी रॉड अन् लाकडी दांडक्याने बेदम मारहाण, कारण काय तर…

हडपसरमधील मांजरी बुद्रुक परिसरात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका गटाने विरोधी गटातील तरुणावर लोखंडी रॉड व लाकडाच्या दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 07, 2025 | 02:58 PM
जळगावमध्ये मॉब लिंचिंग, तरुणाचा मृत्यू

जळगावमध्ये मॉब लिंचिंग, तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : हडपसरमधील मांजरी बुद्रुक परिसरात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका गटाने विरोधी गटातील तरुणावर लोखंडी रॉड व लाकडाच्या दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सुदैवाने त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पुढील धोका टळला. ही घटना मांजरी बुद्रुक येथे रविवारी रात्री घडली आहे.

वकील अक्षय रामदास घुले ( वय २८ रा. मांजरी बुद्रुक) असे गंभीर जखमीचे नाव आहे. समोरील गटातील आनंद घुले, आकाश घुले, कुणाल घुले, आशिष घुले, कृष्णा बेल्हेकर, पुष्पा घुले, रुक्मिणी घुले, ऋषी भोसले, गोकुळ घुले व त्यांची पत्नी, बाळासाहेब सिताराम घुले व त्यांची आई आणि त्यांचे २५ सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जखमीचे भाऊ महेश घुले ( वय ३७ रा. मांजरी ) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन्ही गटात वाद आहेत. मांजरी येथील हे सर्व रहिवासी आहेत. पूर्वीपासून त्यांचा जमिनीचा वाद आहे. दोन दिवसांपूर्वी ही त्यांचा शाब्दिक वाद झाला होता. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्यांचा वाद झाला. यात तक्रारदार महेश घुले यांचा भाऊ वकील अक्षय घुले यांना लोखंडी रॉड व लाकडाने आरोपीने गंभीर मारहाण केली. यामध्ये अक्षय घुले गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन तरुणीला लुटले

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: In pune the youth was brutally beaten with an iron rod and a wooden stick nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
1

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
2

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.