Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स

सायबर गुन्हे म्हणजे संगणक, नेटवर्क आणि डिजिटल उपकरणांचा वापर करून केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे सायबर क्राईम म्हटलं जातं. या गुन्ह्यांमुळे आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान आणि रेकॉर्ड नष्ट होऊ शकतात.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 05, 2025 | 06:38 PM
भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स

भारतामध्ये २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद, दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाइन आर्थिक फसवणूक यासारखी गुन्हेगारी सायबर क्राईम
भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद
सेक्‍यूराइट लॅब्‍सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्‍ट्सचे विश्‍लेषण

मुंबई : वैयक्तिक माहिती चोरणे, फसवणूक, हॅकिंग, रॅन्समवेअर हल्ले, ओळख चोरी आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक यासारखी गुन्हेगारी म्हणजे सायबर क्राईम म्हणतात. या गुन्ह्यांमुळे आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान आणि रेकॉर्ड नष्ट होऊ शकतात आणि त्यांच्याशी लढण्यासाठी जागरूकता, सुधारित सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा अहवाल देणे आवश्यक आहे. याचदरम्यान जागतिक सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍स प्रदाता क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्‍यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रकाशित केला असून अहवालानुसार भारतात तब्बल २६५.५२ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र हादरला! 55 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार; पोलिसांनी आरोपीला…

ऑक्‍टोबर २०२४ आणि सप्‍टेंबर २०२५ दरम्‍यान सेक्‍यूराइट लॅब्‍सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्‍ट्सचे विश्‍लेषण केले आणि २६५.५२ दशलक्ष डिटेक्‍शन्‍सची नोंद केली. हे प्रमाण दैनंदिन ७,२७,००० हून अधिक डिटेक्‍शन्‍स आणि दर मिनिटाला ५०५ डिटेक्‍शन्‍स इतके आहे. या परिसंस्‍थेमध्‍ये ट्रोजन्‍स व फाइल इन्‍फेक्‍टर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे, जेथे ८.४ दशलक्ष ट्रोजन डिटेक्‍शन्‍स आणि ७१.१ दशलक्ष फाइल इन्‍फेक्‍टर डिटेक्‍शन्‍सची नोंद करण्‍यात आली. भारतातील कंपन्‍यांवर झालेल्‍या एकूण हल्‍ल्‍यांपैकी एकत्रित त्‍यांचे ७० टक्‍के प्रमाण आहे.

नेक्‍स्‍ट जनेरशन अॅण्‍टीव्‍हायरस (एनजीएव्‍ही) आणि अॅण्‍टी रॅन्‍समवेअर (एआरडब्‍ल्‍यू) इंजिन्‍सनी ३४ दशलक्षहून अधिक असामान्‍य क्रियाकलापांना ओळखले. जानेवारी २०२५ मध्‍ये १८५ घटना आणि ११३,००० डिटेक्‍शन्‍ससह रॅन्‍समवेअर क्रियाकलाप सर्वोच्‍च होते. क्रिप्टोजॅकिंग डिटेक्‍शन्‍स ६.५ दशलक्षपर्यंत पोहोचले. नेटवर्क-आधारित घटना ९.२ दशलक्षपर्यंत पोहोचल्‍या, जेथे वर्डप्रेस प्‍लगइन्‍स, अपाचे टॉमकॅट आणि सिसएड सिस्‍टम्‍समध्‍ये तडजोड करण्‍याचा वारंवार प्रयत्‍न करण्‍यात आला.

सायबर गुन्हेगारीपासून स्वत:ची सुरक्षा करा

गुंतवणूक करण्यापूर्वी वेबसाइट्स आणि अॅप्सची सत्यता तपासा.

शक्य असल्यास, नेहमीच भारत सरकारद्वारे अधिकृत आणि सेबीद्वारे देखरेख केलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक करा.

जर तुम्हाला टेलिग्राम किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कमी कालावधीत गुंतवणूक करून शेअर बाजारात भरपूर पैसे कमविण्याची ऑफर मिळाली तर सावधगिरी बाळगा.

मोठ्या कंपनीच्या खोट्या नावाला बळी पडू नका; फसवणूक करणारे मोठ्या कंपन्यांच्या नावाने फसवणूक करत आहेत.

बाप नंबरी बेटा 10 नंबरी! पासपोर्ट प्रकरणात ‘या’ नेत्याला कोर्टाने सुनावली 7 वर्षांची शिक्षा

Web Title: India saw 265 mn cyber attacks rising malware threats says report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • police

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या
1

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं
2

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
3

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…
4

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.