Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

Pakistani Spy : राजस्थानातील जयपूर येथे अटक करण्यात आलेल्या संशयित महिला गुप्तहेर प्रकरणात ATS तपासातून अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत. या प्रकरणामुळे देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 12:00 PM
पाकिस्तानात निकाह, 'लेडी स्लीपर सेल'चा संशय... जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

पाकिस्तानात निकाह, 'लेडी स्लीपर सेल'चा संशय... जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

Follow Us
Follow Us:
  • ATS तपासात संशयित महिलेबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती.
  • सोशल मीडियावरील हालचाली आणि डिजिटल पुराव्यांची कसून चौकशी.
  • न्यायालयाने संशयित महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली.
राजस्थानची राजधानी जयपूर येथून एका संशयित गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात (ATS) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात देशातील सुरक्षेला धोका निर्माण करणारे खुलासे करण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, बबीता नावाच्या संशयीत गुप्तहेरावर सीमेपलिकडील तीन कुख्यात दहशतवाद्यांच्या संपर्कात राहिल्याचा आरोप आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, यात १९९९ मधील कुख्यात कंधार विमान हायजॅकचा (IC 814) मुख्य सूत्रधार देखील सामील आहे.

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

सुरक्षा यंत्रणांच्या चाैकशीत हा खुलासा झाला आहे की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आणि या दहशतवाद्यांचे मुख्य उद्दिष्ट बबीतच्या मदतीने भारतात एक मजबूत ‘लेडी स्लीपर सेल’ तयार करण्याचे होते. या नेटवर्कच्या मदतीने प्रमुख ठिकाणांची गुप्त पाहणी करणे आणि भविष्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी कट रचला जाणार होता.

सोशल मिडियावर फेक अकाऊंट

तपासादरम्यान, एटीएसच्या तांत्रिक पथकाला बबिताच्या डिजिटल पावलांचे ठसे तपासल्यानंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडले. बबीता सोशल मिडियावर आपले एक फेक अकाऊंट चालवत होती. ती दुनिया धोखेबाज’ या विचित्र आणि संशायास्पद अकाऊंटवरुन संवेदनशील माहिती गोळा करत होती. या अकाऊंटची तपासणी केल्यानंतर समोर आले की, बबाताने आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये एकूण ३७० लोकांना सामील केले होते ज्यात अधिकतर पाकिस्तानी नागरिक आणि विविध प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचे अकाऊंट यात सामील असल्याचे उघड झाले. या अकाऊंटचा वापर करुन ती सीमेपलिकडे माहिती आणि महत्त्वपूर्ण संदेश पाठवत होती.

नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात जाण्याचा होता प्लॅन

एटीएसच्या अटकेत असलेली बबीता देशाविरुद्ध हेरगिरी करण्यासोबतच पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या इतक्या प्रेमात पडली होती की तिने देश सोडून जाण्याचाही निर्णय घेतला होता. ती एकूण तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती ज्यात कारी जरार, युसूफ अझहर आणि अबू उबैदा या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा समावेश होतो. चाैकशीत समोर आले की, बबीताने यातील अबू उबेदाह याच्याशी निकाह करण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. तथापि, तिची ही प्लॅनिंग आणि पाकिस्तानात जाण्याचे नियोजन पूर्ण होण्यापूर्वीच भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सापळा रचून तिला आपल्या ताब्यात घेतले.

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

न्यायलयाचा निर्णय

या संवेदनशील प्रकरणात आता स्थानिक न्यायालयाने बबीताला तुरुंगवासाची (न्यायिक कोठडी) शिक्षा ठोठावली आहे. बबीताने आतापर्यंत भारतातील किती आणि कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानापर्यंत पोहचवली आहे याचा शोध एटीएस अधिकारी करत आहेत.

 

Web Title: Jaipur suspected woman spy case ats probe reveals alleged links with three pakistan based terrorists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • ats
  • crime news
  • Jaipur

संबंधित बातम्या

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव
1

Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास
2

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
3

कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
4

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.