Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात

जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये साई गणेश बोराडे या तरुणावर सिनेस्टाईल पाठलाग करून छातीवर चाकूने हल्ला झाला. नागरिकांनी आरोपी शुभम सोनवणेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. साई गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 01, 2026 | 09:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये भर दिवसा चाकूहल्ला
  • साई गणेश बोराडे गंभीर जखमी; शासकीय रुग्णालयात उपचार
  • संशयित आरोपी शुभम सोनवणे नागरिकांनी पकडला
जळगाव: जळगाव येथून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सिनेस्टाइल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या छातीवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर झखमी झाला. साई बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपीचे नाव शुभम सोनवणे असे आहे. जळगाव महापालीकेत उमेदवारांना अर्जाची छाननी सुरु असतांना बाजूच्या मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.

Gadchiroli Crime: आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…

काय घडलं नेमकं?

एकीकडे महापालिकेत उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु होती, तर दुसरीकडे चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. दुपारी अज्ञात कारणावरून शुभम सोनवणे याने गोलाणी मार्केट परिसरात साई बोराडे याचा पाठलाग करत छातीवर चाकूने वार केला. साई गणेश बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम सोनवणे याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी झालेल्या साईला तातडीने रिक्षाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने परिसरात गोंधळ व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Jalgaon Crime: भुसावळमध्ये थरार! पान टपरी लुटीचा प्रयत्न फसला अन् चालकावर थेट गोळीबार; परिसरात खळबळ

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून गोळीबाराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका पान टपरी चालकावर चार अज्ञातांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गोळीबार करणारे अज्ञात आरोपी हे पान टपरीतील काही रक्कम लुटल्याचा प्रयत्न केला. यावेळी पान टपरी चालक प्रतिकार करतांना एका अज्ञाताने त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पान टपरी चालकाच्या खांद्याला गोळी लागली आणि ते गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या पान टपरी चालकाचे नाव उल्हास गणेश पाटील असे आहे.

काय घडलं नेमकं?

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या जळगाव नाका परिसरात उल्हास गणेश पाटील यांची पान टपरी आहे. पान टपरीवर चार अज्ञातांनी काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.यातूनच प्रतिकार करताना एका अज्ञाताने टपरी चालक उल्हास गणेश पाटील यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तेथून ते फरार झाले. यात उल्हास यांच्या टपरी चालकाच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत टपरी चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात.

  • Que: जखमी तरुणाचे नाव काय?

    Ans: जखमी तरुणाचे नाव काय?

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Jalgao crime young man attacked with a knife in golani market the accused apprehended with the help of citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात! तीन डबे रुळावरून घसरले; एक डबा 20 फूट हवेत लटकला
1

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात! तीन डबे रुळावरून घसरले; एक डबा 20 फूट हवेत लटकला

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;
2

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
3

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
4

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.