Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Accident: जळगाव-जामनेर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, 1 वर्षाची मुलगी चमत्कारिक बचावली

जळगाव-जामनेर महामार्गावर दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 03:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दुचाकी-ट्रॅक्टर भीषण धडक; पती-पत्नी ठार
  • अपघातात 1 वर्षाची मुलगी सुखरूप बचावली
  • पोलिसांकडून पंचनामा; पुढील तपास सुरू
जळगाव: जळगाव-जामनेर महामार्गावर एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांच्या सोबत असलेली केवळ एक वर्षांची चिमुकली मुलगी चमत्कारिकरीत्या बचावली आहे. ही घटना महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमी येथे घडली.

Uttarpradesh Crime: थरारक घटना! 23 वर्षीय तरुणीकडून आई-भावाची निर्घृण हत्या; कारण काय?

कसा झाला अपघात, काय घडलं?

गोपाल वासुदेव खडके(वय ५०) आणि सोनाली गोपाल खडके (वय ४५, रा. सातबारा) हे आपल्या दुचाकीने घरी परतत होते. जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळील स्मशानभूमीजवळ आले असताना, वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, समोरून चाललेल्या एका ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली.

या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ खडके आणि सोनाली खडके असे नाव आहे. ही धडक एवढी जोरदार होती की हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षांची लहान मुलगी देखील होती. या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले.

परिसरात हळहळ

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जामनेर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nesco Drugs Case : नेस्को ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक, मुख्य आरोपी भारत सोडून फरार

दगडाने ठेचून 32 वर्षीय तरुणाचा खून; खिशातील लग्नपत्रिकेमुळे हत्येचा उलगडा

जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत चतुराईने आरोपींना अटक केली आहे. मृतक तरुणाच्या खिशात लग्नपत्रिका सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: जळगाव-जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळ.

  • Que: अपघातात काय घडले?

    Ans: दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: मुलीची स्थिती काय आहे?

    Ans: एक वर्षाची मुलगी चमत्कारिकरित्या सुरक्षित बचावली आहे.

Web Title: Jalgaon accident horrific accident on jalgaon jamner highway husband and wife killed 1 year old daughter miraculously survives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
2

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
3

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.