Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Accident: पंढरपूर वारीच्या मार्गावर भीषण अपघात; धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे, एक वारकरी ठार तर…

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात कजगावजवळ आयशर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून 15 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 09:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• कजगावजवळ मध्यरात्री आयशर वाहनाने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली.
• धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले असून एका वारकऱ्याचा मृत्यू झाला.
• 15 जखमी भाविकांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव: जळगाव येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला आयशर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. हा अपघात एवढा जोरात होता की धडकेमुळे ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले आहेत. यात एका वारकरीचा मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात भडगाव तालुक्यातील कजगाव जवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

काय घडलं नेमकं?

आषाढी वारीसाठी भाविक ट्रॅक्टरने पंढरपूरकडे मार्गस्थ झाले होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास करजगाव परिसराजवळ मागून येणाऱ्या एका वेगवान आयशर मालवाहू वाहनाने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. ग्रामस्थांनी देवदूत बनत ट्रॅक्टरखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

उपचार सुरु

जखमींना तात्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात एका वारकरीचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव हादरलं! 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल; 14 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव येथून एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. महिला आणि मुलींच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर अत्याचार करतांना व्हिडीओ ही बनवण्यात आला. हा अत्याचार तिच्या मित्रासमोरच करण्यात आला. त्यांनतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. महिलेला हे समजल्यांनंतर तिने पोलिसात धाव घेतले. पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली आहे. घडलेली घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूस वाडी या ठिकाणी घडली. या भागात असलेल्या जंगलात एक ४० वर्षीय महिला आपल्या मित्रांसोबत बसली होती. त्याच वेळी तिथे १५ जणांचे टोळके आले. त्यांनी या महिलेची छेड काढली. त्यातील दोन जणांनी या महिलेवर तिच्या मित्रा समोरच अत्याचार केला.

Nasrapur Case : चिमुकलीला न्याय मिळाला; आता प्रश्न फाशीच्या अंमलबजावणीचा, भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव जवळ हा अपघात झाला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या दुर्घटनेत एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Que: जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत?

    Ans: जखमी भाविकांवर चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Jalgaon accident horrific accident on the pandharpur wari route tractor split in two upon impact one warkari killed and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
1

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.