
crime (फोटो सौजन्य: social media)
Bihar Crime: शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून शेतात नेले; तोंड, हात-पाय बांधले आणि निर्घृण कृत्य
कुटुंबावर शोककळा
गुजरात व्यापी येथून अकोला येथे जात असताना नववधूच्या वाहनाचा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे दिसून आलं. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून काळानं अशी अचानक झडप घातल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. पूजा रवी वाघळकर, असे मृत नववधूचे नाव आहे. तर दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी इतर मृतकाची नावे आहेत.
जळगावात क्रिकेटनंतर वाद भडकला, “तुम्ही कुठले?” म्हणत चॉपरने हल्ला; 3 जखमी
जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ वादातून चॉपरने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. ही घटना जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
काय घडलं नेमकं?
रविवारी क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मेहरूण तलाव परिसरात दोन गट समोरासमोर आले. यावेळी “तुम्ही कुठले?” या एका किरकोळ प्रश्नावरून वादाला सुरुवात झाली. हा वाद हळूहळू विकोपाला गेला आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर चॉपर आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहीत महाजन हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. एवढेच नाही तर ते रक्ताच्या थारोळ्यात असलेला व्हिडीओ शोषलं मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. विक्रांत राणे, मोहीत महाजन आणि निलेश सपकाळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. जखमी असलेला मोहीत महाजन याला उपचार मिळण्याऐवजी पोलिसांनी बराच वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
Mumbai Crime: सायन-पनवेल हायवेवर भीषण अपघात! मवाशी ब्रिजजवळ पायलिंग रिग कोसळली; पोलीस कॉन्स्टेबल ठार
Ans: क्रुझर वाहनाचे पुढील चाक निखळल्यामुळे वाहन ट्रकला धडकले आणि पलटी झाले.
Ans: नववधूसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
Ans: सहा जण जखमी असून एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.