काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपी शजऱ्याचे नाव संदीप कुमार असे आहे. आरोपीने सोमवारी संध्याकाळी ७ वाजता शेजारी राहणाऱ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून मक्याच्या शेतात नेलं. त्याठिकाणी त्याने मुलीचे तोंड, हात अन पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पीडितेवर बलात्कार करत असताना त्याचे दोन मित्र पाळत ठेवून होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही.
Pune Crime: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 10 व 12 वर्षीय मुलांचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा
दुसऱ्यादिवशी मंगळवारी सकाळी तिचा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना ती मक्याच्या शेतात सापडली. मुलीने गावकऱ्यांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितले. त्यांनतर तिच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कुमारला मंगळवारी सकाळी अटक केली. तर पोलीस आरोपीचे मित्र यांचा शोध घेत आहेत.
पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे.
गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना
बिहार येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका दिराने आपल्याच गर्भवती वहिनीची अत्यंत क्रूरपणे गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. हि घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात मौना विशनपुर गावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime: सायन-पनवेल हायवेवर भीषण अपघात! मवाशी ब्रिजजवळ पायलिंग रिग कोसळली; पोलीस कॉन्स्टेबल ठार
Ans: पहिल्या घटनेतील मुलगी 14 वर्षांची असून दुसऱ्या प्रकरणात मुलगी 7 वर्षांची आहे.
Ans: आरोपीने मुलीला फूस लावून मक्याच्या शेतात नेले आणि तोंड, हात-पाय बांधून अत्याचार केला.
Ans: मुख्य आरोपीला अटक झाली असून इतर दोन साथीदारांचा शोध घेतला जात आहे; प्रकरणाचा तपास सुरू आहे.






