Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगावात क्रिकेटनंतर वाद भडकला, “तुम्ही कुठले?” म्हणत चॉपरने हल्ला; 3 जखमी

जळगावातील मेहरूण तलाव परिसरात क्रिकेटनंतर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये चॉपर व धारदार शस्त्रांनी हल्ला झाला. या घटनेत तीन तरुण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 11:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • “तुम्ही कुठले?” या कारणावरून वाद भडकला
  • चॉपर व धारदार शस्त्रांनी हल्ला; 3 जखमी
  • पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास सुरू
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ वादातून चॉपरने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. ही घटना जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

बुधवार पेठेतील ‘त्या’ कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना ठोकल्या बेड्या

काय घडलं नेमकं?

रविवारी क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मेहरूण तलाव परिसरात दोन गट समोरासमोर आले. यावेळी “तुम्ही कुठले?” या एका किरकोळ प्रश्नावरून वादाला सुरुवात झाली. हा वाद हळूहळू विकोपाला गेला आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर चॉपर आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहीत महाजन हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. एवढेच नाही तर ते रक्ताच्या थारोळ्यात असलेला व्हिडीओ शोषलं मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. विक्रांत राणे, मोहीत महाजन आणि निलेश सपकाळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. जखमी असलेला मोहीत महाजन याला उपचार मिळण्याऐवजी पोलिसांनी बराच वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलीस कोठडीत जखमींची प्रकृती चिंताजनक

पोलीस कोठडीत असतानाच मोहीतची प्रकृती अचानक खालावली. त्याला छातीत दुखू लागल्याने आणि उलट्या होऊन तो बेशुद्ध पडल्याने खळबळ माजली. मोहीतच्या छातीत चॉपरने वार करण्यात आल्याचे समजते. त्याला सध्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील राहुल सोनवणे याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस तपास सुरु

या घटनेमुळे जळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, किरकोळ कारणावरून हत्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम मोठा झटका! ₹5000 कोटींच्या ड्रग्स कार्टेलचा मास्टरमाइंड ‘सलीम डोला’ ला तुर्कस्तानमधून जेरबंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कशामुळे घडली?

    Ans: क्रिकेटनंतर “तुम्ही कुठले?” या किरकोळ प्रश्नावरून वाद झाला.

  • Que: किती जण जखमी झाले?

    Ans: या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalgaon crime dispute erupts after cricket match in jalgaon chopper attack launched with the question where are you from 3 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
4

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.