Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगाव रेल्वे रुळ प्रकरणाचा उलगडा; अपघात नव्हे, पूर्वनियोजित खून! एक आरोपी अटकेत

जळगावातील रेल्वे रुळावर आढळलेला तरुणाचा मृतदेह हा अपघात नव्हता, तर तिघांनी केलेला पूर्वनियोजित खून असल्याचे उघड झाले. किरकोळ वादातून मारहाण करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर फेकला. एक आरोपी अटकेत

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 19, 2025 | 01:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हर्षल भावसारचा मृतदेह रुळावर सापडला; सुरुवातीला अपघात म्हणून भासवले.
  • सीसीटीव्हीतून तिघांनी मारहाण करून खून केल्याचे स्पष्ट.
  • आईच्या संशयानंतर तपास गतीने; एक आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरू.
जळगाव: जळगाव शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरात तीन दिवसांपूर्वी रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला रेल्वे अपघाताचे प्रकरण वाटणाऱ्या या घटनेत जबरदस्त ट्विस्ट आला आहे. ही घटना पूर्वनियोजित खुनाचा प्रकार असल्याचे धक्कदायक सत्य समोर आले. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

हर्षल प्रदीप भावसार (३१) हा जळगावातील दिनकर नगर इथे राहत होता. तो तानाजी मालुसुरे नगरात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबरच्या रात्री हर्षल हा आईला जेवण देऊन बाहेर पडला. जळगावच्या खेडी रॉड परिसरातील ओंकार हॉटेलमध्ये जेवण करत असतांना याचा भूषण संजय महाजन, लोकेशन मुकुंदा महाजन आणि परेश संजय महाजन या तिघांशी वाद झाला. केवळ एका अपमानास्पद शब्दावरून त्या तिघांमध्ये किरकोळ वादावादी झाली. हॉटेलमध्ये सुरु झालेल्या या वादाचे रूपांतर तात्काळ हाणामारीत झाले.

Nilesh Ghaiwal : उच्चशिक्षण घेणारा तरूण गुन्हेगारीकडे वळला; वाचा निलेश घायवळ टोळीचा संपूर्ण इतिहास

अपघात असल्याचे भासवले आणि…

आरोपींनी आधी हॉटेल आणि काशीबाई शाळेच्या मागील रस्त्याबर निर्दयीपणे मारहाण केली. यात हर्षल गंभीर जखमी झाला. यानंतर त्या तिघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला दुचाकीवरून उचलून तानाजी मालुसरे नगरातील शेतात नेले. तेथे पुन्हा मारहाण केली. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासविण्याचा आरोपींनी हर्षलला उचलून जळगाव- भादली तिसया रेल्वे लाईनवर फेकून दिले. धावत्या रेल्वेयखाली आल्याने हर्षलचा अपघाती मृत्यू झाला. असे भासवण्याचा प्रयत्न होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपींनी हर्षलला प्रथम हॉटेल आणि काशिबाई शाळेच्या मागील रस्त्यावर निर्दयीपणे मारहाण केली. यात हर्षल गंभीर जखमी झाला. यानंतर त्या तिघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला दुचाकीवरून उचलून तानाजी मालुसरे नगरातील शेतात नेले. तेथे पुन्हा मारहाण केली. त्यानंतर हा अपघात असल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी हर्षलला उचलून जळगाव-भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर फेकून दिले. धावत्या रेल्वेखाली आल्याने हर्षलचा अपघाती मृत्यू झाला, असे भासवण्याचा आरोपींचा डाव होता.

आईची शंका आणि…

हर्षलचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याची शंका त्याची आई ज्योती प्रदीप भावसार यांना आली. त्यांनी ही शंका व्यक्त केल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी त्यानुसार कसून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे शनिपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा (कलम 302) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींपैकी एक भूषण संजय महाजन याला अटक करण्यात आली असून पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Kanpur Crime: 4 लग्न, १२ बळी आणि ८ कोटींची फसवणूक; पोलीस, डॉक्टर, बँक मॅनेजरही फसले! ‘हनीट्रॅप’ चं भंडाफोड

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव?

    Ans: हर्षल

  • Que: अटकेत घेतलेला आरोपी?

    Ans: भूषण

  • Que: खुनाचा तपास करणारे पोलीस ठाणे?

    Ans: शनिपेठ

Web Title: Jalgaon crime jalgaon railway track case revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक
1

Nagpur Crime: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटक

Uttarpradesh Crime: पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात नको त्या अवस्थेत आढळली, दोघांनी मिळून लॉयल पतीला…
2

Uttarpradesh Crime: पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात नको त्या अवस्थेत आढळली, दोघांनी मिळून लॉयल पतीला…

Kanpur Crime: 4 लग्न, १२ बळी आणि ८ कोटींची फसवणूक; पोलीस, डॉक्टर, बँक मॅनेजरही फसले! ‘हनीट्रॅप’ चं भंडाफोड
3

Kanpur Crime: 4 लग्न, १२ बळी आणि ८ कोटींची फसवणूक; पोलीस, डॉक्टर, बँक मॅनेजरही फसले! ‘हनीट्रॅप’ चं भंडाफोड

Nanded Crime: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, मित्राच्या रूमवर गेली आणि…; नेमकं प्रकरण काय?
4

Nanded Crime: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, मित्राच्या रूमवर गेली आणि…; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.