Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल; 14 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. जंगल परिसरात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करून 14 आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 09:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूसवाडी परिसरात घटना घडल्याची माहिती.
• अत्याचाराचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप.
• पोलिसांनी कारवाई करत 15 पैकी 14 आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. महिला आणि मुलींच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर अत्याचार करतांना व्हिडीओ ही बनवण्यात आला. हा अत्याचार तिच्या मित्रासमोरच करण्यात आला. त्यांनतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. महिलेला हे समजल्यांनंतर तिने पोलिसात धाव घेतले. पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूस वाडी या ठिकाणी घडली. या भागात असलेल्या जंगलात एक ४० वर्षीय महिला आपल्या मित्रांसोबत बसली होती. त्याच वेळी तिथे १५ जणांचे टोळके आले. त्यांनी या महिलेची छेड काढली. त्यातील दोन जणांनी या महिलेवर तिच्या मित्रा समोरच अत्याचार केला. ज्या वेळी ते अत्याचार करत होते त्यावेळी तिथे १५ जणांचे टोळके आले. त्यांनी या महिलेची छेड काढली. त्यातील दोन जणांनी या महिलेवर तिच्या मित्र समोरच अत्याचार केला. ज्या वेळी ते अत्याचार करत होते त्यावेळी तिथे असल्या अन्य नराधमांनी त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यांनतर ते तिथून निघून गेले. झालेला प्रकार या महिलेने कोणालाही सांगितला नाही.

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

मात्र त्यानंतर हा व्हिडीओ त्या नराधमांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे महिलेच्या लक्षात येताच तिने तातडीने पोलिसात धाव घेतली. आपल्यासोबत झालेला प्रकार तिने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवाय फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. तर एका आरोपीचा शोध सुरु आहे.

पोलिसांचं आवाहन

उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय अशा घटना पूर्वी कोणासोबत ही घडल्या असतील तर त्यांनी पुढे येवून तक्रार करावी असे आवाहन ही केले आहे.

Nasrapur Case : चिमुकलीला न्याय मिळाला; आता प्रश्न फाशीच्या अंमलबजावणीचा, भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावमध्ये कोणती घटना समोर आली आहे?

    Ans: 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार आणि व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप असलेली घटना समोर आली आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करून 14 आरोपींना अटक केली आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव कापूसवाडी परिसरातील जंगलात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Jalgaon crime jalgaon shaken gang rape of 40 year old woman video goes viral 14 accused in police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
2

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.