Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका वडिलांनी झोपेत असलेल्या आपल्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 02, 2026 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चोपडा तालुक्यात वडिलांनी झोपेत असलेल्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप.
  • 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून उपचार सुरू.
  • आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच झोपेत असलेल्या आपल्या दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या भीषण हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…

काय घडलं नेमकं?

सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) असे आरोपी पित्याचे नाव आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही मुले घरात गाढ झोपेत होती. त्यावेळी त्यांचा वडील सुभाष याने हातातील कुऱ्हाडीने दोन्ही मुलांवर अचानक हल्ला केला. झोपेत असल्यामुळे मुलांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर वारांमुळे मीराचा जागीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
शेजारी आणि ग्रामस्थांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आरोपीचा तपास सुरु?

पोलिसांनी मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. हल्ला केल्यांनतर आरोपी सुभाष भिलाला हा जवळील जंगलाच्या दिशेने फरार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली. पोलिसांच्या काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे हल्लयांमागील करणाबाबत कसून चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड आणि इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. त्याने हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.

दौंडमध्ये तरुणीचे अपहरण, कारमध्ये बसवले अन्…; माजी नगराध्यक्षासह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात.

  • Que: या हल्ल्यात काय घडले?

    Ans: 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपी वडिलांना ताब्यात घेऊन हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalgaon crime news a fathers brutal side sleeping children struck with an axe 13 year old girl dies boy critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.