Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात आली तरुणी; तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी 20 वर्षीय बांगलादेशी तरुणी बेकायदेशीररीत्या जळगावात आली. पोलिसांनी तिला अटक केली असून आश्रय देणाऱ्या युवकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 02:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशी तरुणी बेकायदेशीरपणे भारतात आली.
  • इन्स्टाग्रामवरील ओळख प्रेमात बदलली होती.
  • पोलिसांनी तरुणीला अटक करून युवकावर गुन्हा दाखल केला.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने इन्स्टाग्रामवर झालेल्या प्रेमासाठी अवैधरित्या बांगलादेश येथून जळगावात आल्याची घटना समोर आली आहे. तरुणी केवळ वीस वर्षाची असून चक्क बेकायदेशीर रित्या सीमा ओलांडून ती दाखल झाली. मात्र पोलिसांना ही बाब करतात पोलिसांनी तरुणीचा शोध घेतील अटक केली असून तिला आशय देणाऱ्या तरुणावर ही गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमक?

जळगाव शहरातील भोई गल्ली जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला कोणतीही परवानगी नसताना राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद ठिकाणी छापा टाकला असता तेव्हा पोलिसांना बांगलादेशी तरुणी आढळून आली. तपासा दरम्यान तरुणीकडे कोणतेही वेद पासपोर्ट किंवा विसा नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घे तिची चौकशी केली. तेव्हा इंस्टाग्राम वर झालेल्या प्रेमाची बाब लक्षात आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचे नाव कोणीका राणी शामल चंद्र राय (वय 20) असे असल्याचे निष्पन्न झाले. जळगाव मधील सूर्यकारागीर चिन्मय जगन्नाथ वाला आणि पुणेकरांनी यांची instagram वर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर चिन्मयच्या प्रेमाखातर आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी कोणी काही ने कोणत्याही कायदेशीर प्रक्रिये विना बांगलादेशची सीमा ओलांडली आणि भारतात प्रवेश केला.

‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण

लग्नाचा दावा, पण…

कोणी का आणि चिन्मय या दोघांनीही आम्ही लग्न केले असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्यांच्याकडे लग्नाचा कोणताही कायदेशीर पुरावा किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. विनापरवाना वास्तव्यास असल्याने पोलिसांनी कोणी का राणीला अटक केली असून चिन्मयवाला याच्यावरही आश्रय दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

कडक कारवाई

पोलिसांनी इमिग्रेशन कायदा आणि परदेशी नागरिक कायदा 2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र कोणी घर आणि ही तरुणी सीमा ओलांडून भारतात नेमकी कशी पोहोचली आणि तिला वाटेत कोणी मदत केली का? याचा देखील शोध घेत आहे.

Beed Crime: संतापजनक! अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे उघडकीस आली?

    Ans: जळगाव शहरात ही घटना उघडकीस आली.

  • Que: तरुणी भारतात का आली होती?

    Ans: इन्स्टाग्रामवरील प्रियकराशी लग्न करण्यासाठी ती भारतात आली होती.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: तरुणीला अटक करून युवकावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Jalgaon crime young woman travels all the way from bangladesh to jalgaon for instagram romance case registered against couple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
1

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.