Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: जालन्यात नात्याला काळीमा! मामानेच अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार, मामींचाही सहभाग

जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मामाने पत्नीच्या मदतीने अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी मामा अटकेत असून मामीवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 10, 2026 | 12:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जालना जिल्ह्यातील धक्कादायक कौटुंबिक अत्याचार प्रकरण
  • मामाकडून अल्पवयीन भाचीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचाराचा आरोप
  • मामीकडून शारीरिक छळ व साथ दिल्याचा आरोप
जालना: जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाने आपल्या अलपवयीन भाचीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा घृणास्पद प्रकार मामाने आपल्या पत्नीच्या साहाय्याने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हि माणुसकीला काळिमा फासणारी घटना तब्ब्ल दोन वर्षांपासून पिडीतेसोबत सुरु होती. पीडितेने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाच्या विरोधात आणि मामीच्या विरुद्ध शारीरिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे असून आरोपी मामाला अटक केली आहे.

Parbhani Accident: परभणीत भीषण अपघात! कीर्तन आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीला कारची धडक, तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

काय घडलं नेमकं?

पोलिसांच्या तपासानुसार, कौटुंबिक वादातून पीडितेच्या आईने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने दुसरं लग्न केलं. त्यावेळी महिलेच्या दुसऱ्या पतीपासून तिच्या मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला होता आणि यामुळेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मामाच्या घरी राहू लागली. पीडितेच्या मामाने दोन वर्षणापासुन दारूच्या नशेत तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर अल्पवयीन पीडिता कशीबशी आरोपीच्या घरातून पळून तिच्या वडिलांजवळ पोहोचली. पीडितेने घडलेली घटना तिच्या आजीला सांगितलं. तिच्या आजीने आणि तिने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना या प्रकरणी तक्रार देण्यात आली.

मामानेच भाची बेपत्ता झाल्याची तक्रार

सुरुवातीला आरोपी मामानेच पोलीस स्टेशनमध्ये आपली भाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. २६ डिसेंबरला ही तक्रार देण्यात आली होती. त्याप्रमाने पोलिसांनी पीडितेच्या आई- वडिलांची चौकशी केली. तपासादरम्यान, मुलीचे खरे वडील हिंगोली येथे राहत असून तिची आई तिच्या दुसऱ्या पतीसोबत राहते असल्याचं आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन प्रकरणाचा तपास केला. तेव्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मामला अटक केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडितेने कोणावर केले आरोप ?

    Ans: तिच्या मामावर लैंगिक अत्याचाराचा आणि मामीवर शारीरिक छळाचा आरोप आहे.

  • Que: अत्याचार किती काळ सुरू होता?

    Ans: 2 वर्षे

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मामाला अटक केली असून मामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Jalna crime the uncle sexually abused his minor niece for two years and the aunt was also involved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.